पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१.६६ (२३५) होतात; एखादे भागांत माल जास्त झाला व दुसरे भागांत त्याची तूट पडल्याने जर किंमत चढली, तर माल पुष्कळ झाला असेल असे ठिकाणांहून तिकडे माल जाऊं लागतो व असा क्रम चालू राहून किमती सगळीकडे सारख्या राहतात. धान्याच्या किमती किती वाढल्या आहेत त्याबद्दल माहिती खाली दिली आहे. सन १८६१ सालाचे पुढील माहिती विशेष चौकशी होऊन वेळचे वेळी मिळविलेली असल्यामुळे ती चांगली विश्वसनीय आहे. त्या सालापूर्वीची माहिती तितकी विश्वसनीय नाही, तरी आहे तशीच माहिती साधारण ठोकळ अनुमानें काढण्यास उपयोगी होईल ह्मणून खाली वेगळे कोष्टकांत दिली आहे. पुढील मा- हिती सर्व देशांतील किमतीचे सरासरीची आहे. सरासरी काढतांना ज्या प्रांतांत जो माल पिकतो किंवा जेथें त्याचा विशेष खप आहे असे ठिकाणांचें मान घेतले आहे. गहूं. तांदूळ. ज्वारी बाजरी. शेर शेर शेर शेर १८६१-६५ २१.३६ २५.७८ २४.२७ १८६६-७० १७.४२ २१.२५ १९.९० १८७१-७५ १९.४६ १९.१४ २५.३० २२.३८ १८७६-८० १६.३५ १५.३० २०.४२ १८.९1 १८८१-८५ १९.९८ १८.२१ २७.६४ २४.२२ १८८६-९० १६.०५ १५.४१ २१.१७ १८९१ १४.०५ १३.११ १८.४४ किती जिल्ह्यांची सरासरी घेतली आहे त्यांची संख्या ९९ ९५ ८६ सन १८६० पूर्वी धान्यांची किंमत कशी होती याबद्दल माहिती. दहा सालांचे सरासरीची माहिती आहे. तांदूळ. ज्वारी. वाजरी. शेर शेर शेर शेर २७ १८२० १८३० ५२१ २६३ ५२ २९ १८५० ३२ ५१३ १८६० १९.४९ ९० १८१० २३ २८३ १८४० ४७ 9 ४१ ३१२