पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१७) दिली आहे. तुलनेसाठी सन १८८६-८७ ह्मणजे या कराचे प्रारंभीचे सालचे आंकडे दिले आहेत. सन १८९१-९२ साली आकारलेले करांचे उत्पन्न किती झालें लाचा तपशील. प्रांत. १८८६-८७ १८९१-९२ रु. मद्रास.. १५४३४५० १९०९४४० मुंबई. ३१६४५९० बंगाल. ३६४४५७० ४३७५१९० वायव्य प्रांत.. २२२०६८० २२७७२१० पंजाब.... ११२३७७० १३३१९२० मध्यप्रांत. ४०३४६० ४५५००० आसाम. २०५०५० २३०२२० ब्रह्मदेश. १६० ७३३६९० हिंदुस्थानसरकार. १२४१६२० १५१९०९० जमा बेरीज.... १३५४७३५० १६५२८२३० ... ... वजा परत दिलेल्या रकमा. खर्च.... २७.६७० ५०१५८० १४७२६० २९५७७० निवळ जमा. १२७७५१०० १६०८५२०० सन १८९२-९३ १६३१७०१० सन १८९४-९५ चा अंदाज. १७०८२००० दहा हजार लोकसंख्येत १८ माणसांवर कर बसतो, व प्रत्येक मनुष्यावर सुमारे १२ आणे पडतो. कर बसविलेले इसमांवर सरासरीने रुपये ३५ कर वसतो. आता हा कर कोणाकडून किती येतो हे पाहतां, नौकर कांचा पगार व पेनशन यांवर २३ टक्के, कंपन्यांकडून ७, सरका- री प्रामिसरी नोटीचे व्याजावर ३ व इतर प्रकारचे उत्पन्नावर ६७ असा येतो. नौकरांत शेकडा ७२ सरकारी नौकर आहेत, व इतर प्रकारचे उत्पन्नापैकी सुमारे एकतृतीयांश सावकारी करणाऱ्यांकडून येतो. मद्रास व बंगाल्यांत हे प्रमाण एक चतुर्थांश पडते. हा कर शहरांपासूनच जास्त येतो असें वर लो-