पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१२) देखरेख करणारे अंमलदार, त्यांच्या) कचेऱ्या व सादिलवार. १८७८१०. १५७५८०. ५८९८०० ष्टांपविक्रीबद्दल खर्च. ७७७६१० ३२८६२० ८९५३१० ४८९१६० विलायतेंतील खर्च व हुंडणावळ.... @ ... खर्च रु. ११०६२३० सन १८९४-९५ चे बजेटांत धरलेली जमा रु. " सन १८९२-९३ तील जमा रुपये खर्च रुपये १३८४४७० ४५६१८००० १७९०००० ४४४८५४० १९५००८० " पोटभाग सातवा. मीठ. आतां मिठाचे उत्पन्नाबद्दल विचार करण्याचा आहे. हिंदुस्थानांत चार तन्हेनें मीठ पैदा होतें. ते असें:- (१) समुद्रापासून; (२) डोंगरांतून; (३) दलदलीपासून; व (४) खारे मा- तीपासून. समुद्रापासून मीठ मुंबई, मद्रासे व ओरिसा या प्रांतांचे किनाऱ्यावर होते. ब्रह्मदेशांतही समुद्रापासून कांहीं मीठ करण्यांत येते. डोंगरी मीठ पंजाबांत, को- हाक प्रांतांत, मंदी संस्थानांत व कांग्रादरीमध्ये सांपडते. तिसऱ्या प्रकारचे मीठ राजधुतान्यांतील सांबर सरोवर, पंजाबांतील व खारागोडा येथील खाया विहिरीपासून होतें. चवथे प्रकारचे मीठ पतियाला, ग्वालेर व दतिया या संस्था- नांत होते. बंगाल प्रांतांत इंग्लंडांतून चेशायर येथून मीट येतें व अरवस्थान व जर्मनी देशांतूनही येते. पूर्वी वेगळोले प्रांतांत मिठाचे दस्तुरीचे दर वेगळाले होते, परंतु सन १८८२ साली सर्व प्रांतांत बहुतेक सारखा दर करण्यांत आला. पूर्वी ब्रिटिश मुलुखाचे बाहेरील प्रांतांत व संस्थानांत मीठ फार होत असे, यामुळे मिठावर कर घेण्यास अतिशय त्रास पडे. सरकारचा कर न देतां मीट हद्दीत येऊ नये व ज्या