पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१० ) अमलांत आणण्यास काय तजविजी कराव्या किंवा न कराव्या याबद्दल स्टेट- सेक्रेटरी सच समजण्यास साधने आहेत व यांनी व्यापाराचे स्थितीचा व इंग्लंड व हिंदुस्थान या दोन्ही देशांचे हिताहिताचा विचार करून हुकूम दिला आहे, असेंही सांगण्यांत आले. कटम जकातीचे उत्पन्नाबद्दल माहिती खाली दिली आहे. जमा १८८१-८२ १८९१-९२ रु. आयात मालावरील जकात १५६२३५०० ७९६४८१० निर्गत ७६७९६९० ८८१९५७० इतर उत्पन्न ३१०६९० २२८५००


खर्च २३६१३८८० १९५११३० १-७०१२८८० १३६३६३०+ निव्वळ उत्पन्न २१६६२०५० १५६४९२५० सन १८२२-१३ जमा १६१७६३३० खर्च

१४०६३४० १४७६९९९० सन :८९४-९५ अंदाजी जमा २८७२९०००॥ खर्च २०९५००० २६६३४००० + शिवाय परत दिलेली रकम रु. ४६९७७०. ही रक्कम १२९ पानांतील कोटकांत खचात सामील आहे.

  • शिवाय परत दिलेली रक्कम रु. ५८३३६०.

पोटभाग सहावा. टांप. टांपांचे उत्पन्न येण्याचे प्रथमतः सन १७९७-९८ साली सुरू झाले, त्या साली उत्पन्न वीस हजार रुपये झाले, तें सन १८५९-६० साली ६८ लक्षांपर्यंत गेले. पुढे सन १८६०-६१ साली टांपाचा कायदा नवीन झाल्यावर ते उत्पन्न फार झपाट्याने वाढले. हा कायदा विलायतेंतील कायद्याचे नमुन्यावर केला