पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०५ ) ड्यांसाठी रुपये २४०१६२०. तपशील:-वायव्यप्रांत रु. १७००५९०, पं. जाव रु. ५५२८९०, मध्यप्रांत रु. १४८१४०. (४) प्रांतिक पोटासाठीं कर रुपये ५११८९०. तपशील:-बंगालरु० ४३७४१०, वायव्यप्रांत रु. ३६६३०, मध्यप्रांत रु० ३७८५०. (५) गांव कामगारांसाठी जमिनीवर कर रुपये ८४०९७२०. तपशील:- हिंदुस्थानसरकार रु० ३२५६०, वायव्य व अयोध्याप्रांत रु. २३६०९२०, पंजाब रु. १२८७६८०, मध्यप्रांत रुपये ४५७१८०, मद्रास रु. ३९०७४२०, मुंबई रु. ३६३२६०. (६) कार्ट आफ वार्ड यांचे ताव्यांतील इस्टेटीवर नौकरपगारासाठी कर रुपये १३९४२०. तपशील:-बंगाल रु० ७६६८०, पंजाब रु० २९१७०, मध्य- प्रांत रु. ३३५७०. (७) किरकोळ रुपये ४९१११० जमा रुपये खर्च रुपये. १८८१-८२ २८९५४९०० ५३२२६० १८९१-९२ ३५०२८३७० ६४१६६० १८९२-९३ ३७०६४९८० ६३५०८० १८९४-९५ अंदाज ३५२५३००० ५३०००० सन पोटभाग पांचवा. कष्टमच्या जकाती. वंडाचे सालापर्यंत आयात मालावर शेकडा पांच टक्केप्रमाणे जकात घेण्यांत येत असे. बंडानंतर तो दर दहा टक्के करण्यांत आला होता. सन १८६४ साली तो साडेसात टक्कयांवर येऊन सन १८७५ साली फिरून पांच टकयांवर आला. त्या सालचे कायद्याप्रमाणे कॉटन टिवस्ट (सूत) याजवर साडेतीन टके व लोखंड व रेलवेचे सामान यांजवर शेकडा एक टक्का अशी दस्तुरी घेण्याचे ठरले. कच्चे मालावर घेतलेले दस्तुरीचा बोजा त्या मालाचे खरेदीस लागणारे भांडवला- वरच पडतो, व परोक्ष रीतीने भांडवलावरच कर घेतल्याप्रमाणे होते, ह्मणून या मालावर कमी दस्तुरी घेण्यात येत असे. हिंदुस्थानांत विलायतेहून येणारे कापडांत ल्यांक्याशायर येथील माल बराच