पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०२) घातुकपणाविषयी खात्री होऊन दारूचा खप वैतावाताचा जरी झाला तरी तें चांगले असें हिंदुस्थानसरकारचे मत आहे. मादक पदार्थांचे संबंधाने बंदोबस्त कसे प्रकाराने करण्यांत येत आहे व सर- कारास या पदार्थापासून उत्पन्न किती येते हे येथपर्यंत सांगितले. आतां सन १८९१-९२ सालाबद्दल वाववार जमेचा व खर्चाचा तपशील देण्याचा आहे, तो देऊन शेवटी मादक पदार्थांचे प्रसाराचे प्रतिबंधार्थ सरकारचे वर्तन कशा दिशेने असणार आहे ते सांगून हा विषय समाप्त करण्यांत येईल. मादक पदार्थावरील कराबद्दल जमाखर्चाचे कोष्टक सन १८९१-९२ सालाबद्दल. सदरें १८८१-८२रु. १८९१-९२ रु. लायसेन्स फी वगैरे १५३२८७७० २०६३३५८० भट्यांची फी ८०५०५० १७४४६६० स्टिलहेडड्यूटी ८१६३५८. १५३६७४८० भांग, गांजा व अफू विकण्या- बद्दल परवान्याची फी ३१६०३६० हिंदुस्थानांत खपणारे अफूवरील डयूटी ६६१९०२० ७३६९४५० अफू लावलेले जमिनीचे भाडे ३६७४० दंड व किरकोळ २५९२२० १८१४८० ३४२७२७४० ५११७२६४० १९००९७० खर्च निव्वळ जमा ३३३०३८८० ४९२७१६७० सन १८९४-९५ सालांतील अंदाजी जमा ५३१७३००० ५११२४००० खर्च २०५२००० सन १८२.२-९३ जमा ५२४२४४३° खर्च ५०४६४३०० १९३०१३० सरकारचा वर्तनक्रम पुढे कसे दिशेनें राहाणार आहे तें मात्र सांगण्याचे राहिले आहे; मूळतत्वें पूर्वीच सांगितलेली आहेत. आतां सरकार साधेल या- प्रमाणे मक्त्याची किंवा आउटस्टिलपद्धति बंद करीत जातील; तिचेबद्दल सेंट्रल