पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२००) करण्यांत येते. ज्या झाडांपासून माडी किंवा ताडी काढण्यांत येते त्यांवर कर घेण्यांत येतो व शिवाय तयार झालेले दारूवरही कर येण्यांत येतोच. सध्यप्रांतांत दारू तयार करण्याचा हक देण्याची एक वेगळीच पद्धति आहे. हिनें सेंट्रल डिस्टिलरी पद्धतीशी थोडें साम्य आहे. या प्रांतांत सरकार मध्य ठिकाणी अहीखाना स्थापन करतात व त्यांत प्रतिष्ठित इसमास आपली भट्टी घालण्यास परवानगी देतात व तींत तो सरकारी अंमलदारांच साधारण देख- रेखीखाली दारू तयार करतो. फी घेणे ती, या मट्टीत कितो दारू तयार कर- ण्याचे सामर्थ्य असेल त्या मानानें, जितके दिवस ती भट्टी चालू राहील तितके दिवसांची, घेण्यांत येते. या प्रांतांत दारू विकण्याचे परवाने ती तयार करणा- यास देत नाहीत; तो हक, वर सांगितल्याप्रमाणे, लिलावाने देण्यात येतो. या पद्धतीप्रमाणे पंजाब प्रांतांतील एका तालुक्यांत मान वहिवाट अलीकडे चालू करण्यांत आली आहे. या जिल्ह्यांत अलार व भरतपूर संस्थानांची गांवे व इंग्रजी गांवे मिसळन गेलेली आहेत. या संस्थानांत दारूचा मत्ता देण्या- त येतो, त्यामुळे संस्थानी गांवाशेजारचे लोकांस दारू स्वस्ती मिळते व सर- कारचे जास्त कर भरणारे दारूस कोणी विचारति नाहति; यासाठी सेंट्रल डि- स्टिलरी पद्धति या भागांत बंद करून मध्यप्रांतांतील पद्धति चालू केली आहे. सक्तेदाराने दारू किती तयार करावी तिची अखेरची मर्यादा सरकारांनी ठरवून दिली आहे. जास्त दारू केल्यास तिजवर जास्त कर द्यावा लागतो. भक्त्याची पद्धति.--पूर्वी दारू तयार करण्याची व विकण्याची परवानगी म- क्त्याने देण्यात येत असे. मक्तेदारास वाटेल तितकी दारू तयार करून, तो वा- टेल तितके ठिकाणी दुकानें घालून वाटेल त्या दराने विकण्याची परवानगी असे अलीकडे बरेच वर्षांपासून ही पद्धति चाल नाही. कायव्य ब अयोध्या व मद्रास प्रांतांचे काही भागांत मक्त्याची पद्धति चालू आहे; तरी त्यांत दुकानांची संख्या, दुकानें व भट्या घालण्याची ठिकाणे, काही ठिकाणी दारू विकण्याचे दर वगैरेंबद्दल सरकार नियम करतात व कांही निव- मित गर्यादेपुरताच परवाना लिलाव करून किंवा अर्ज मागवून देण्यात येतो. ही पद्धति मुंबई इलाख्याचे काही भागांतही चालू आहे. या इलाख्यांत या पद्धतीस आउटस्टिलपद्धति हाणतात. वायव्यप्रांत व अयोध्या प्रांत, आसाम व ब्रह्मदेश यांत आउटस्टिलपद्धति चाल आहे. ही पद्धति अशी आहे की, दारू तयार करण्यासाठी सही घालण्यास दतीत तयार केलेली दारू नियमित दुकानांत विकण्याची परवानगी लिलाव परून जास्त बोलणारास देण्यात येते. साधारणतः एका भट्टीस जोडून एकच