पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९४ ) विचार करण्याचे काम त्या कमिशनाकडे सोपविले आहे. या कमिशनाचा रिपोर्ट अजून बाहेर पडला नाही. बंगाल्याकडे शेतकऱ्यांस दरएकरी साधारण ४० रुपये किमतीची अफू उत्पन्न होते व दरएकरास १३० शेर खसखसही सांपडते. याशिवाय फुला- च्या पाकळ्या व पाने यांपासूनही काही उत्पन्न होते. तिकडील शेतकरी लोक हे पीक सर्व जमिनीत न करतां जमिनीच्या थोड्याशा भागांत करितात, यामुळे ते पीक गेले तरी शेतकन्यांचे सर्वस्वी नुकसान होत नाही. परदेशांत पाठविण्याचा माल ट्यांत घालून पाठविण्यांत येतो; या प्रत्येक पेटींत १३३ पाउंड अफू असते. या पेट्यांची किंमत गेले वीस वर्षांत उतरत चालली आहे. सन १८६१।७२ साली १४८० पासून १५८० पर्यंत रुपये पेटीस किंमत येत असे, ती सन १८९११९२ साली ११९० पासून १२१० पर्यंत आली. यास कारण असे आहे की, चीन देशांत अफू उत्पन्न होऊ लागली आहे व इराण दे- शांतूनही जाऊ लागली आहे, यामुळे इकडील मालाचा खप कमी होत चालला आहे. हिंदुस्थानांतील अफवी त्या देशांत उत्पन्न होगा-या अपेक्षा तिचे चांगले गुणामुळे फार चहा आहे. अफूचे उत्पत्र होतें तें तीन रीतीनों होते: (१) बंगाल्यांतील सरकारी कार- खान्यांतून परदेशांस पाठविण्यासाठी अफूची विक्री करितात त्यापासून ; माकळ्यांतील अफ इंग्रजी मुलखांत आणतांना त्यावर परवान्याची फी घेतात ती- पासून; व (३ . देशांतील खपासाठी अफू देतात तिची किंमत येते तिजपासून. या तीन रीतीनों उत्पन्न सन १८९१-९२ साली झाले ते येणेप्रमाणे:-- जमा रुपये. वजा खर्च रुपये. बंगाल्यांतील विक्री... ५९५४२९२० माळव्याचे अफूवरील ड्यूटी १८४४२८१० १८६१८१३० देशांतील खर्चास दिलले अफूची किंमत २१३८६७० ८०१२४४८० निव्वळ जमा १८९१-९२ ६१५०६२७० १८९२.९३ ६३९०६८४० १८८१-८२ ७८०३२२०० १९९४-९५ अंदाज.... ४१३८३००० परदेशांत पाठविण्यासाठी बंगाल्यांत किती अफू विकली व मुंबईस माळव्याची "