पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८२) " > १८ » " 3) सन १८४०-४१ रु. १२ कोटी सन १८८०-८१रु.२१ कोटी १८५०-५१ १८९१-९२ २४ १८६०-६१ १८९२-९३ २४ १८७०-७१ २१ 2 हे सर्व आंकडे तुलनेसाठी चांगले उपयोगी नाहीत, कारण की सन १८५८ सालपर्यंत नवीन प्रांत इंग्रजी राज्यांत सामील होतच होते. सन १८६० साला- चे सुमारास हल्लींचेप्रमाणेच इंग्रजी राज्याच्या हद्दी ठरल्या आहेत, तेव्हां त्या- नंतरचे आंकडे घेऊन पहातां जमीनवावीची वाढ सुमारे तेहतीस टक्के झाली आहे. आतां जमीनबाबांचे प्रांतवार उत्पन्न कसें होतें तें सांगितले पाहिजे. ते सालवार प्रांताप्रांतांत कसे होते हे सांगितले तर फार विस्तार होईल सबब तो तपशील सन १८९२-९३ सालाचा देण्यात येत आहे. तुलनेसाठी सन १८८१-८२ व.९९१-९२ सालाबद्दल आंकडे दिले आहेत. प्रांत. १८८१-८२ १८९१-९२ १८९२-९३ रु. हिंदुस्थान. ९४९९८० १३८६७३० १३९०६५० बंगाल. ३७९४३८९० ३८६७९५७० ३८४९६०९० आसाम. ३८९३८०० ४६६९००० ४७२९५०० वायव्य प्रांत व अयोध्या.५७५११०४० ५९३००८६० ५९२७४१४० पंजाब. २०५१९६३० २३२१४६१० २३४२७०९० ६१३७५९० ७०१५०७० ६९५०३८० ब्रह्मदेश. १०५२२६२० २१४२०३६० २२६७६५७० मद्रास. ४३५४४२१० ३९५०७५८० ४६५१०७३० मुंबई. ३८४५७४६० ४४४५५९६० ४५५९८१३० २१९४८०२२० २३९६५७७४० २४९०५३२८० या आंकड्यांत इरिगेशन खात्यास जो जमीनवावेचा ऐवज जातो तो धरलेला नाही. वरचे ब्रह्मदेशाचे उत्पन्न सन १८८६-८७ सालापासून येऊ लागले आहे. सन १८९१-९२ सालचे मद्रास प्रांतांतील उत्पन्न दुष्काळामुळे कमी झाले होते. जमीनवावीचे उत्पन्न तपशीलवार कसे होते त्याचा थोडा तपशील सन १८९२-९३ सालाबद्दल देतो. जमिनीचा सारा रु. २३०४५४७४०, मालकी मध्य प्रांत.