पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८३) हक्कांचे विक्रीबद्दल रु. १२३२०, इनाम जुडी रु. १००२६९८०, पड जमिनीचा लिलांव व सारा सरकारांनी घेण्याचा हक्क नाहीसा करण्यासाठी दिलेला आकार रु. १०७३७०, डोईवर व घरांवर कर-विशेषतः ब्रह्मदेशांत-रु. ३८०७६२०, सरकारी इस्टेटी सुधारण्याबद्दल रु. ४७३६००, किरकोळ रु. ५८२२०२०, वरचे ब्रह्मदेशांत जमीनवाबीशिवाय जमा रु. ५५७३३१०, मिळून रु. २५६२७६३४० वसूल आले होते. यांपैकों रु. ७२२३०६० ची रकम पब्लिकवर्क्स खात्यांत जमा होण्याची आहे, म्हणजे या खात्याची जमा रु. २४९०५३२८० रहाते. आतां जमीनवाबीचा बोजा लोकसंख्येचे मानानें कसा पडतो, व एकरास कसा पडतो, ते पुढील कोष्टकावरून दिसून येईल. तें सन १८९१-९२ साला- , बद्दल आहे. माणशी कराचे प्रमाण. लागवडीस असलेले ज- मिनीचें दरएकरास प्रमाण. रु. आ. पै. रु. आ. पै. १.१४.९ २.८.४ १.५.६ १.२.० १.७.८ ६.०.४ २.५.८ १.१२.१० १.९.१० १.०.० मद्रास. मुंबई. सिंध. वायव्य प्रांत. अयोध्या. पंजाब. मध्य प्रांत. आसाम. वरचा ब्रह्मदेश. खालचा ब्रह्मदेश. कुर्ग. अजमीर. ... ०.१०.७ ०:१२.५ १.१२.१ २.०.० १.११.८ ०.११.० २.१.११ १.१३.८ २.९.८ मध्यप्रमाण. १६.० १.९.३ बंगाल. १.६.० लागवडीस असलेले जमिनीवरील कराचे बोजाचे प्रमाण ज्या प्रांतांत मध्य- स्थांचे मार्फत वसूल होतो त्या प्रांतांत कसे पडतें तें समजण्यास साधनें नाहींत. या प्रांतांतील पत्रकांत जमीनदारीच्या जमिनी व इतर जमिनींबद्दल माहिती