पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमी होईल. हा खर्च कमी होईल त्याचे मोबदला पगाराची मागील बाकी विलायतसरकारांस द्यावी लागते, ती व पेनशन व रजेचा पगार वगैरे कारणांनी खर्च वाढत जाईल. विशेष बंदोबस्ताचे कामावर एकंदर पांच कोटि तीन लक्ष खर्च होण्याचा, त्या- पैकी १८९३-९४ अखेर चार कोटि तीस लक्ष खर्च झाला आहे. १८:४-९५ साली रुपये १५२३००० खर्चासाठी दाखल केले आहेत व बाकी रुपये ५६९८२७० पुढें खर्च होण्याचे आहेत. १२. वर प्रांतिक सरकारांकडे खर्चास दिलेले रकमांचा पांच वर्षांचा ठराव होतो ह्मणून सांगितले आहे. येथे खर्चाकडील शेवटचे सदर में प्रांतिक सरकारांस देण्याची किंवा यांचेकडून येण्याची रकम ह्मणून दाखल आहे, त्यासंबंधाने प्रत्येक प्रांतिक सरकाराकडे खर्चास किती रकम असते हे सांगण्याचे आहे. ती माहिती येणेप्रमाणे. प्रांत जमा-जमेचे कांहीं बाबींपे- की हिस्सा. खर्च तूट भरतीस ये- ण्याची किंवा फा- जील देण्याची रकम. एकंदर जमा. दहा रुपये दहा रुपये. मुंबई दहा रुपये दहा रुपये मद्रास २४७९३०० २८०४७०० ३२५४०० ३१२३९००३८९५३०० ७७१४०० बंगाल ४२४९३०० ४१०५४०० -१४३९०० नार्थवेस्टर्न प्रांत ३४०३५०० ३१५२९०० -२५०६०० पंजाब १३७०४०० १७१८९०० ३४८५०० मध्यप्रांत ५६७६०० ७८८१०० २२०५०० आसाम ६५७७०० ५४५००० -११२७०० खालचा ब्रह्मदेश. १४२७५०० १८४१८०० ४१४३०० २८०४७०० ३८९५३०० ४१०५४०० ३१५२९०० १७१८९०० ७८८१०० ५४५००० १८४८००