पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०८) १८९४-९५ साली रस्त्याकडे रकम कमी दाखल करण्यांत आली आहे. त्याचे कारण पैशाची तूट हेच आहे. ११. लष्करी खात्यासंबंधाने मागील भागांत सांगितलेच आहे. सन १८८५-८६ साली सैन्य जास्त वाढविल्याने खर्च वाढला. त्याच साली हुंडणावळीचाही खर्च वाढला. सन १८८३-८४ साली ब्रिटिश सैन्याचे पेनशन व फरलो वगैरेबद्दल पैशाची वाकी वसूल करण्यांत आली य मुळे खर्च वाढला होता. पुढील पत्रकांत सन १८९१-९२ सालाबद्दल आंकडे दिले आहेत, व तुलनेसाठों स १८८१-८२ सालाचे आंकडे दिले आहेत; व शिवाय मध्यंतरी खर्चाची वाढ झाली त्या सालाचे आंकडे दिले आहेत. आंकड़े दहा हजार रुपयांचे आहेत. विला- चालू नौक-पेनशन, र- रीवाल जा वगैरेव- खर्च हिंदुस्था- यतेंत हुंडणा- बेरीज नांत खच वळ खर्च साल. इल खर्च, १८८१-८२ (१) १३२१८ ३९९७८२४ १८०४१४६१५ १८८३-८४ (१) ११९०४ ५०१७११४७/१८०६८ १३१४६ १८८५-८६ १५२४०३६८९११६१२००९७ १७०३८ १८९१-९२ (२) १५७४१४५५९१९८०२२२८० १८२५७ १८९४-९५ १६१६९४४२८३१६२२३७५९ १८८०७ ( अंदाज) (२) ३४२५ ४९२१ ३०५९ ४०२३ ४९५२ (१) अफगाणिस्थानांतील लढाईचा खर्च वजा करून (२) स्पेशल डिफे- न्स वर्क्सचा खर्च वजा करून. एकंदरीत हल्ली खर्च वाढत आहे त्यास कारणे हुंडणावळ व हुंडणावळीपासून होणारे नुकसानीचे कारणासाठी दिलेली नेमणूक, व्हालंटिअर पलटणांची वाढे, खाण्याचे पदार्थाची महागाई, व गिलजित येथील ठाणे वणे ही आहेत. लष्करी सामान पूर्वी विलायतेहून येत असे तें या देशांत करण्याची तजवीज होत आहे, यामुळे विलायतेत येणारा खर्च कमी होत जाऊन हिंदुस्थानांतील खर्च वाढत आहे. सन १८८६-८७ सालापासून नवीन प्रकारची हत्यारे देण्याचे सुरू झाल्यामुळे खर्च वाढला होता, तो आतां ही हत्यारे देण्याचे काम झाल्याने