पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग वीसावा. लोक स्थिति. धंदेवार लोकांची वाटणी-लागवडी जमीन-वाढती लोकसंख्या व तिची सोय--जनवरांसंबंधाने स्थिति-पिके व अन्नसामुग्री-रस्ते व शेतकीच्या मालाच्या किमती-परकीय मालाच्या किमती-जमिनीच्या किमती-लोकांची राहण्याची तन्हा-त्यांची प्राप्ति, खचिकपणा, कर्जबाजारीपणा-शेतकरी लोकांची स्थिति सुधारण्यासाठी विशेष कायदे-लोकस्थितिसंबंधानें प्रांतवार वर्णन-पंजाब-वायव्य व अयोध्या प्रांत-बंगाल-आसाम-ब्रह्मदेश- मध्यप्रांत-व-हाड-मुंबई इलाखा-अजमीर मेरवाडा-कुर्ग-मद्रास--लो- पाने ३७४-४१७. कमत. भाग एकविसावा. एतद्देशीय संस्थाचे. सरहद्दीवरील संस्थाने-देशाचे आंतील संस्थानासंबंधाने कोष्टक. पाने ४१८-४२३. LIBRARY, KHED GENERAL सार्वजनिक वाचनालय (POONA)