पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ico भाग सोळावा. टपाल व तारायंत्र. खात्याचे व्यवहाराचा विस्तार-जमाखर्च-तारायंत्रखाते-त्याचा विस्तार-- जमाखर्च. पानें ३३१-३३७. भाग सतरावा. जननमरण व आरोग्य. जन्ममरणाचे दाखले ठेवण्यासंबंधानें स्थिति-जनन व मृत्यूचे प्रमाण- रोगांपासूनन होणारे मृत्यूचे प्रमाण -रोगविमोचनासंबंधानें तजविजी-आरोग्य- रक्षणासंबंधाने तजविजी. पाने ३३८-३४२. पाने ३४२-३४५. भाग अठरावा. सर्वे-पाहण्या. किनाऱ्यांची पाहणी-भरती ओहोटीची पाहणी-भूगर्भाची पाहणी-सव्हें आफ इंडिया काडास्त्राल सर्व्ह-आर्किआलाजिकल सव्हें-जिऑग्राफिकल सहें. भाग एकोणीसावा. शिक्षण. सन १८५४ चे पूर्वीची स्थिति-१८५४ व १०५९ सालचे खलिते-एजुकेशन कमिशन-शिक्षणाची हकीकत-शाळांचे वर्ग-युनिव्हर्सिट्या व कालेजें मध्य- मवर्गाच्या शिक्षणाच्या शाळा-प्राथमिक शिक्षणाच्या शाळा-शिक्षक वर्ग तयार करण्याच्या व धंदे शिक्षणाच्या शाळा धदेशिक्षण-कोशल्याचे शिक्षण-श्रीशि- क्षण-शिक्षणांत असलेले व शिकविण्यास योग्य असलेले मुलांचे प्रमाण-वेगळाले जातींत शिक्षणाचा प्रसार किती झाला. आहे-शिक्षणावर खर्च-प्रत्येक विद्या- सिंबंधानें खर्च किती येतो-एजुकेशनच्या कमिशनच्या सूचना. पाने ३४५-३७४.