पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४४) सन १८९१-९२. सन १८९४-९५ चे वजेट. खाती. जमा. खर्च. जमा. खर्च. राज्यव्यवस्था १७९१३१७० १९७९५००० कायदा वन्याय... ६८७१४०० ३७३९७३९० ७०२६००० ४००३९००० पोलीस ३८१५४०० ३८६८६१०० ३९८८००० ४०४३०००० मरीन. २२२४१४० ६२७९५१० १३८२००० विद्याखातें २११७२४० १४२४७९६० २१३३००० १५४५३००० इक्लिझिआस्टिकल (धर्मसंबंधी) १६१५९६० १८६७००० मेडिकल (वैद्यक- संबंधी) ८८४६८४० ७०३००० १००५६००० पोलिटिकल (राज- ७६७७११० ९८४४००० शास्त्रीय वकिरकोळ. ९०२३३० ५८७४३८० ८८५००० ५१२८००० कीय) बेरीज...१६५६१५७० १३८५३८४२०१६११७००० १४९५९२००० निव्वळ खर्च १८९१-९२ १२१९७६८५० १३३४७५००० निव्वळ खर्च १८८१-८२ ९६१५२९५० किरकोळ सिव्हिल सदरांत पोलिटिकल पेनशन, रजेतील पगार, पेनशन, स्टेशनरी, एक्स्चेंज ( हुंडणावळ), भाडे, वक्षिसें, देणग्या वगेरे येतात. कायदा न्याय या सदरांत कोर्ट व तुरुंग या दोन सदरांचा समावेश होतो. ९. दुष्काळ निवारणार्थ फंड. जमाखर्चाचे पद्धतीचे वर्णनानुसार दुष्काळनिवारणार्थ पैशाचे संबंधाने कशा तजविजी करण्यांत आल्या आहेत तें सांगण्याचे आहे. दुष्का पासन या देशाचे जमाखर्चास वारंवार झोंके बसतात, हे वर सांगि- तलेच आहे. दुष्काळासाठी चांगले उत्पन्नाचे साली काही रक्कम काढून ठेव-