पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" H " <3 . < 6 (१३८) " त्या लोकांचे बो करून त्यांच्याकडे विवक्षित का आणि विवक्षित जमेची व्यवस्थाही सोपवावी. हे बोम् करितांना ही गोष्ट लक्षात ठेवावी की, ज्या " लोकांना जेथली माहिती असेल त्या लोकांना तेथले काम करण्यास ठेवावें ; त्याच्या बाहेर जाण्याची गरज पडू नये. सर्व जिल्ह्यांसाठी फक्त जिल्ह्या- च्या शहरांत बोडू असल्यामुळे दूरदूरच्या लोकांस त्या बोमध्ये येतां " येत नाही, व पैशाचा विभागही व्यवस्थेनें केला जात नाहीं; ही नड दूर होण्यासाठी ठिकठिकाणी निरनिराळे बोडू असणे जरूर आहे. फार झालं "तर अशा प्रकारच्या बोमध्ये बसण्यासाठी जिल्ह्याच्या बोर्ड्समधून काही " लोक पाठवावेत. म्युनिसिपाल कमिट्या आणि सडिव्हिजनल किंवा जिल्हा- बोस यांच्यांत जे संबंध असावयाचे ते स्थानिक स्थितीवर अवलंबून राह- " तील. सर्व प्रकारच्या कामिव्यांत स्वतंत्र ( सरकारचे नोकर नाहीत) अशा " लोकांची संख्या निदान दोनतृतीयांश असली पाहिजे ; त्यांची नेमणूक निदान दोन वर्षे चालली पाहिजे; व ते पुनः पुनः पाळीपाळीने नेमण्यांत आले पाहि जेत. ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी कमिट्यांचे मेंबर, लोकांनी नेमावे हे वरें; पण हा नियम सवर्वच लागू करता येणार नाही. मेंवर पसंत करण्याचा अधिकार सर्व शहरांस द्यावा व तो उत्तरोत्तर मागे मागे हटवीत नेऊन लहान- सहान गांवांस आणि खेड्यांस देखील पोचेल असें करावें. कोणत्या प्रकारचे लोक नेसावयाचे यासंबंधाने स्थानिक व्यवस्था स्थानिक सरकारांनी त्या त्या इलाख्यां- " तील प्रसिद्ध नेटिवांच्या सल्ल्याने आणि विचाराने करावी. चोहोंकडे एकाच त-हेनें लोक पसंत केले तरी हरकत नाहीं; कारण लोकांना आपली कामें कारतां यावी हा काय तो मूळचा हेतु आहे, आणि ही गोष्ट तडीस जाण्यासाठी हरप्रयत्न करून " पाहवा. आजपर्यंत या कामांत जे यश आले नाही, त्याचे कारण लोकांतच काही अपूर्व गोम आहे असें नाहीं; तर सरकारी अधिकाऱ्यांनी या बाबतीत ह्मणण्या- " सारखे, आणि हवे होते तेवढे परिश्रम कधीच केले नाहीत. हेतु आहे की, ज्या तरुण सुशिक्षित नेटिव लोकांना आपले काम आपण पा- हण्याची उमेद आहे, त्यांना तें करण्याची संधि देऊन ते स्वराज्याचे काम पाहण्याला तयार होतात किंवा नाही, हे पहावयाचें. कमिव्या काम करीत " असतां मेंबरांना उत्तेजन येण्यासाठी रा० ब० आणि रा० सा० चा सन्माना- "च्या पदव्या द्याव्या. ज्याअर्थी कमिट्यांचे बहतेक काम लोकांच्या हातून करवावयाचे आहे, त्याअर्थी त्यांनी केलेल्या व्यवस्थेत सरकारी अधिकाऱ्यां- " नी उगीच हात घालू नये. फार झाले तर तीवर नजर ठेवावी, व ते चुक- “ ल्यास दोन शब्द सांगून त्यांना ताळ्यावर आणावें. नवीन कर बसवावयाचे <6 " 66 60 " सध्या येवढाच C es 65 63