पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ च्या गिरण्या-जूटच्या ( तागाच्या) गिरण्या-कागदाच्या, लोकरीच्या, रेशमाच्या गिरण्या-इतर कारखाने,-कंपन्याचे संबंधाने माहिती. पाने २५८-२६४. भाग चवदावा. व्यापार. व्यापाराची उत्पत्ति-व्यापाराची वाढ-व्यापारावर परिणाम घडवून आण- णाऱ्या गोष्टी-नाण्याचे बाबतींतील अलीकढील फरक-व्यापाराचे वृद्धीचें मान- व्यापाराची मुख्य बंदरें-कलकत्ता--मुंबई-मद्रास-रंगून-कराची-वेगळाले प्रांतांतून माल किती जातो तें व्यापार कोणते देशांबरोबर होतो-व्यापाराचे मार्ग-युनायटेड किंगडम–इटली-फ्रान्स त-जर्मनी-हांलड-आस्त्रिया-बेल्जियम- रशिया युनायटेड स्टेट्स-अरवस्थान-एडन-एशियांतील तुर्कस्थान-इराण- चीन- स्टेट्स सेटलमेंट-सिलोन-जपान-आस्त्रेलिया-मारिशस-मोझां- विक-झांजिबार-केप आफ गुडहोप-ईजिप्त-आयात व निर्गत व्यायार-येणारा माल-जाणारा माल-आयात व्यापार-जिन्नसासंबंधाने माहिती-निर्गत व्यापार- परदेशी माल फिरून परदेशी किती जातो तें-देशीमाल परदेशी जातो त्याची हकीकत-निर्गत व्यापाराची देशावर वाटणी-सरकारचे स्टोर-व्यापाराची 'बाकी-व्यापाराची यानें-हिंदुस्थानांतील बंदरांचा परस्परांशी व्यापार-परदे- शांशी खुष्कीने होणारा व्यापार पाने २६४-३१७. भाग पंधरावा. पब्लिक वर्स. या खात्याच्या तीन शाखा-खात्यामार्फत होणारा खर्च-आगगाज्या, त्यांची लांबी, उत्पन्न खर्च वगैरे-पाटबंधारे त्यांचे वर्ग, भांडवलखर्च, जमाखर्च- पाटांचा विस्तार व किती एकर जमिनीस पाणी मिळतें तें-प्रांतवार पाटबंधाऱ्याची स्थिति-रस्ते व इमारती-जमाखर्चाचे कोष्टक. पाने ३१७-३३१.