पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६५ १८६७ १८६८-६९ १८६९-७० १८७०-७१ १८७१-७२ ( १२६) प्राप्तीवरील कराची पांच वर्षांची मुदत पुरी झाल्यावर तो पुन: वसविण्यांत आला नाही. लायसेन्सटॉक्स-परवान्याचा कर वसविला व कोटांतील स्टांपाचा दर वाढविण्यांत आला. लायसेन्सटाक्ससंबंधाने धंदे व रोजगार यांजवर सरटि- फिकेटटाक्स बसविण्यांत आला. लायसेन्सटाक्साच्या ऐवजी शेकडा एक टक्का, प्राप्तीवर कर बसविण्यांत आला व तो दुसरे साहामाहीत दोन टक्के करण्यांत आला. मद्रास व मुंबई येथे मिठावर कर रु. १.८ होता तो रु. १.१३ करण्यांत आला. प्राप्तीवरील कर ३१ टक्के ह्मणजे रुपयास साहा पै करण्यांत आला. प्राप्तीवरील कर दररुपयास दोन पै करण्यांत आला, व कर देण्यास पात्रता आणणारी रक्कम रुपये ५०० होती ती ७५० केली. प्रांतिक कर वसविले. प्राप्तीवरील कर देण्याचे पात्रतेची खालची मर्यादा हजार रुपयेपर्यंत वाढविली. प्राप्तीवरील कर माफ झाला. कस्टम जकातीची दुरुस्ती करून बहुतेक वावतींत दर ७३ टक्के होता तो ५ टक्के केला व काही बाबतींत तो वाढ- विला. मादक पदार्थांवरील कर रु. ३ होता तो रु. ४ केला. माळव्याचे अफूवरील जकात पेटीस रुपये ६०० होती, रुपये ६५० केली. नवीन लायसेन्सटाक्स व प्रांतिक कर बसले. मुंबई येथें मिठावरील दस्तुरी वाढली व बंगाल व वायव्य प्रांतांत ती कमी झाली. जाडे कापडावरील जकात कमी झाली. देशांतील कस्टमच्या जकाती बंद झाल्या व साखरेवरील वगैरे जकाती माफ झाल्या. कापडावरील जकाती आणखी कमी करण्यांत आल्या. माळव्यांतील अफूवरील जकात पेटीस रुपये ७०० केली. १८७२-७३ १८७३-७४ १८७५-७६ १८७७-७८ १८७८-७९ मद्रास व १८७९-८०