पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोटभाग सातवा-मीठ. मिठाचे प्रकार-मिठाचे बंदोवस्ता--संबंधाने अलीकडील पद्धति-जमाखर्चाचे कोष्टक-माणशी मिठाचा खर्च. पाने २१२--२१४. पोटभाग आठवा.-आकारलेले प्रत्यक्ष कर. प्राप्तीवरील कर व त्याचे संबंधाने वेळोवेळी झालेले फरक-प्राप्तीवरील कराचे जमाखर्चाचे कोष्टक त्या करांचा वोजा. पाने २१४--२१८. भाग अकरावा. शेतकी व हवामान. शेतकीचे महत्व-शेतकी खातें-शेतकीची सुधारणा-शेतकीची जनावरे वगैरे. दुष्काळासंबंधाने व्यवस्था--शेतकीची स्थिति--लागवडी व पड जमिनीची कोष्टके.. पिकाचे वर्ग-त्यांचे लागवडी संबंधाने कोष्टक---पिकांचे संबंधाने माहिती-धान्यां- च्या किमती-मजुरीचे दर. मीटिआरालजी-त्या खात्याची कामें व व्यवस्था. पाने २१८--२३७. भागवारावा. जंगल खाते, जंगलांचे महत्व व त्यांची व्यवस्था-राखून ठेवलेले जंगल किती होते त्याचे काष्टक--गुरुचरणीची व्यवस्था-जंगलासंबंधी गुन्हे-- जंगलातील उत्पन्न परराष्ट्रास किती गेले त्याचे कोष्टक.--जंगल खात्याचे जमाखर्चाचे कोष्टक-जंगलाचे व्यव स्थेचे बाबतींतील हिंदुस्थान सरकारचा अलीकडील ठराव. पाने २३७--२५८. भाग तेरावा. खाणी व कारखाने. खनिजपदार्थांचा शोध-दगडी कोळसा-लोखंड-पेट्रोलियम तेल-सोने-मीठ मौल्यावान धोंडे--माणकें-जड दगड--इतर खनिज पदार्थ -कापसा-