पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२१) विचार व स्थिति मनांत आणून सैन्याची संख्या ठरविली, त्या वेळच्या व त्या- नंतरच्या स्थितीत सैन्याची संख्या वाढविण्यासारखा काही बदल झाला नाही. सैन्य जास्त वाढविलें त्या वेळी सर काल्व्हिन् व सर इल्बर्ट यांनी सैन्य वाढविण्याची जरूरी नाही व त्यामुळे खर्चाचा बोजा देशावर वाढेल, उगीच सैन्य वाढलें ह्मणजे निष्कारण देशाची हद्द वाढविण्याकडे प्रवृत्ति होईल, असा अभिप्राय दाखल केला होता. दुसरा विषय ह्मणजे लष्करी खर्चातील वाढ हा आहे. यांत दोन भाग आहेत. एक लष्करासंबंधानें विलायतेस असलेला खर्च व दुसरा हिंदुस्थानांत होत अस- लेला खर्च. दोन्ही त-हेचा खर्च कसा वाढत गेला आहे ते समजण्यासाठी सन १८४१ पासून दहा दहा वर्षांचे अंतराचे आंकडे देतों- कोटि पैकी विलायतेस कोटि सन १८४११४२ ९ ८९ १८५११५२ १० ८१ १८५८/५९ २५ १६ १८६११६२ १९ २ २६ १८७११७२ ३ ६४ १८८११८२ ८३ १८८४१८५ ६ १८८५१८६ २० १८९१४९२ २२ ८३ १८९२१९३ २३ ३२ १८९४।९५ अंदाज लक्ष रुपये 7 ९ ४ १८ ८७ ८ ७ ८ विलायतेस खर्च होत आहे त्यासंबंधानें असें ह्मणणे आहे की, सैन्याचे खर्चाबद्दल विलायतसरकारांनी हिंदुस्थानचे वांटयाचा ऐवज ठरवितांना, वाजवी प्रकाराने खर्च घ्यावा; हिंदुस्थानच्या वाट्यास यावा त्यापेक्षा जास्त घेतात; हा खर्च वाढण्यास सन १८५८ साली महाराणीसरकारांनी हिंदुस्थानचे राज्य आपले हाती घेतल्यावर सुरवात झाली; त्या वेळी या देशांतील सैन्य व विला यतेंतील सैन्य ही एके ठिकाणी करण्यांत आली व दोन्ही सैन्ये एक केल्यापा