पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमीन धाऱ्याची पद्धत--सिंध प्रांतांतील जमीन धान्याची पद्धत-वायव्य व पंजाब प्रांतांतील जमीन धारण करण्याच्या पद्धती-अयोध्या प्रांतांतील जमीन धारण करण्याच्या पद्धती --मध्य प्रांतांतील पद्धती--आसाम प्रांतांतील पद्धती--ब्रह्मदेशांतील पद्धती-हक्काचे दाखले, नकाशे व रजिष्टरें-जमीन बाबीची उत्पन्नाची वाढ-जमीन बाबीचा बोजा--लागवडीस असलेले जमिनींचें व लागवडीलायक शिलक असलेले जमिनींचें कोष्टक. लोकमत :--जमिनीची मालकी कोणाची-- --कायमचा सारा व्हावा असे ह्मणणाऱ्यांचे विचार-मुंबई इलाख्यांतील सहें पद्धतीसंबंधाने विचार-सदरचे बाबतीत मुंबई प्रांतिक सभेचे विचार. पाने १६१-१९२. पोटभाग दुसरा. अफू. अफूपासून उत्पन्न दोन प्रकारांनी येते-परदेशास अफू जाते तिचे संबंधाने वाहिती-तिचे उत्पन्नासंबंधाने माहिती अफूचे संबंधाचे जमा व खर्चाची माहिती देशांत अफूचा खप. पाने १९२-१९६. पोटभाग तिसरा.-मादक पदार्थावरील कर. मादक पदार्थावर कर घेण्याचे बाबतींतील तत्वे-कर वसूल करण्याच्या पद्धती-कराची वाढ-मादक पदार्थावरील करांचे जमाखाचें पत्रक. लोकमत-लोकमत व त्या संबंधाने सरकारचे विचार. पाने १९६-२०४. पोटभाग चवथा.-प्रांतिक कर. प्रांतिककरांचे उत्पन्नाचे कोष्टक-उत्पन्नाची वाढ. पाने २०४-२०५. पाटेभाग पांचवा.-कष्टम जकाती. कष्टमचे जकाती संबंधाची मूलतत्वे व सन १८८२ पर्यंची हकीकत-त्यानंत- रची हकीकत-कष्टम जकातींचे जमाखर्चाचे कोष्टक पाने २०५--२१०. पोटभाग सहावा.-टांपाचे उत्पन्न- ष्टांपाचे कायदे-टांपाचे प्रकार.---जमाखर्चाचे काटेक. पाने. २१०-२१२.