पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११३ ) मुंबई इलाख्यांतील नगर, सोलापूर, पुणे व सातारा या चार जिल्ह्यांत सन १८७९ सालापासून शेतकरी कायदा लागू झाला. या चार जिल्ह्यांत शेतकऱ्यां- च्या संबंधाचे सर्व दस्तऐवज रजिष्टर करावे लागतात. सन १८७७ चे कायद्या- प्रमाणे जे दस्तऐवज रजिष्टर करणे जरूर आहेत ते सबरजिष्टरांकडे रजिष्टर करण्यांत येतात, व बाकीचे गांवरजिष्टरांकडे रजिष्टर होतात. सन १८९१-९२ साली या कायद्याप्रमाणे १२७५६० दस्तऐवज रजिष्टर झाले; त्यापासून उत्पन्न रु. ४७३४० झालें व खर्च ५९१५० रुपये झाला. पुढे पत्रक दिले आहे त्यावरून रजिष्टर झालेल्या दस्तऐवजांची संख्या, त्यांपासून आलेले उत्पन्न, व खर्च, व रजिष्टर झालेल्या दस्तऐवजांची किंमत ही दिसून येतील. हे पत्रक सन १८८१-८२, १८९१-९२ व १८९२-९३ सालां- बद्दल आहे. १८८११८२ १८९११९२ १८८२।९३ १ नोंदणीच्या कचेऱ्या १६०७ १८६३ १८८९ (हजाराचे आंकडे आहेत) २ नोंदलेले कागदांची संख्या १३५५ २३६९ २५९६ तपशील अवश्य नोंदण्याचे ७५६ १५६९ १७२९ खुषी असल्यास नोंदण्याचे ३९२ ५२२ ५८२ इतर नोंदलेले कागद २०५ २७७ २८४ ३ नोंदलेले दस्तऐवजांत अस (हजार रुपयांचे आंकडे आहेत.) लेले मालाची किंमत हजार रुपये ४२८३६९ ५८१८९६.६३५२२५ तपशील स्थावराचे दस्तऐवज ३७८६९८ ५२९६९५ ५७७०५० जंगमाचे ४९६७१ ५२२०१ ५८१७५ ४ नोंदणी खात्याची जमा २४१२ ३९९० ४२९३ खर्च १५७० २२३१ २३०१ ही माहिती स्टॅटिस्टिकल आब्स्ट्राक्टावरून घेतली आहे.