पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०८) ... ... , .. ७०३ ... .. ऑफिस व इतर खर्च .. ३२२ पोलीस, दवाखाने वगैरे कपडे हत्यारें २९७ किरकोळ . २४८५ रेलवे पोलीस ५२४ म्युनिसिपाल व क्यान्टोन्मेंट पोलीस गांवपोलीस ३७८६ ५ कस्टम व मीठ खात्यांतील पहारेकरी स्पेशल पोलीस ७६७७ कोंडवाडे स्टीम बायलरची तपासणी थगी व डंकाइटी खाती... ११३ किरकोळ ... रकमा परत देणे... |३८६८६ निवळ खर्च सन १८९१-९२ ३४८७२ १९९२-९३ |३४७८० १८८६-८२ २३०५८ 1८९४-९५ अंदाज ३६४४२ ४८ ... ८० एकूण खर्च... तुरुंग. हिंदुस्थानांतील तुरुंगांचे तीन वर्ग आहेत. सेंट्रल (मध्याठिकाणी असलेले ), डिस्ट्रिक्ट ( जिल्ह्याचे ), व सब्सिडिअरी ( मदततुरुंग ). पहिले वर्गाचे तुरुंगांत एक वर्षाचे व वरील शिक्षेचे लोक, १५ दिवसांवरील शिक्षचे दुसरे वर्गाचे तुरुं- गांत व गुमानी कैदी व १५ दिवसांचे आंतील शिक्षेचे कैदी मदतीचे तुरुंगांत ठेवावे असा नियम आहे. डिस्ट्रिक्ट ह्मणजे जिल्ह्याचे तुरुंगावर सुपरिटेंडन्ट साधारणतः वैद्यकी खात्यांतील सनदी नोकरांपैकी असतात, व ते अंमलदार त्या तर, वैद्यकी खात्याचे अंमलदारांकडून कैदखान्यांची तपासणी हुद्यावर नसले