पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०७ ) वन्हाड १० ६ सर्व हिंदुस्थान ७ ७ ६ ६ सन १८९१-९२ साली पोलीसखात्याची जमा किती होती व खर्च किती झाला ह्याबद्दल माहिती खाली दिली आहे. तुलनेसाठी पूर्वीचे सालचे आंकडे दिले आहेत, त्यांवरून या खात्याचा खर्च कसा वाढत गेला आहे ते दिसून येईल. जमा व खर्चाच्या बाबी. रक्कम हजाराचे आंकडे आहेत जमा २६६ सार्वजनिक खाती, खासगी कंपन्या वगैरेंस दिलेले पोलिसाव- द्दल आलेली जमा म्युनिसिपालिट्या, टौनफंड वगैरेंस दिलेले पोलिसाबद्दल आ- लेली जमा इलाख्यांचे शहरांतील पोलिसाबद्दल गांवचे पोलिसाबद्दल.. फी, दंड वगैरे पेनशनफडाबद्दल ८१३ २८४ १९७ ७१ २६३ इतर एकूण जमा ... ... खर्च प्रेसिडेन्सी (इलाख्याचे शहरचें) पोलीस... १३१८ डिस्ट्रिक्ट पोलिसावरील इलाख्यांतील देखरेख करणारे अमल- दार डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव (जिल्ह्यानिहाय कामगिरीवर असले- ले) पोलीस डिस्त्रिक्ट सुपरिटेंडेंट व त्यांचे असिस्टंट... इन्स्पेक्टर व कान्स्टेबल... १६४२३ DOS २४०३