पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०६) २७२४३ सन १८९२-९३ सालांत विशेष असे काही झाले नाही, फक्त पंजाबांत व खालचे ब्रह्मदेशांत पोलीस लोकांस शिक्षण देण्यासाठी शाळा स्थापन करण्यांत आल्या. पोलीस खात्यांत सन १८८१, १८९१ व १८९२ साली पोलीस लोक किती होते हे पुढील कोष्टकावरून दिसून येईल. १८८१ १८९१ १८९२ १ एकंदर पोलीसची संख्या अंमलदार ११५६ १४६७ १५१९ शिपाई १४६३८८ १५१०३२ १४८९९७ २ कोणते कामांवर होते त्याचा तपशील तुरुंगाकडे पाहऱ्यावर ४९९८ २३१६ २१५१ कच्चे कैदीवर पाहरा व । खाजन्यावर पाहरा ११९८० ३७१४८ ३६३७१ मुनसिपालिट्यांची व वं- २७२२२ दराची कामें कान्टोन्मेंटांत २१८४ २५०६ २४५१ पोलीस कामांवर ९८२२७ ८५१६१ ८३४३६ लोकसंख्येचे मानाने पोलीसची संख्या कशी पडते, व प्रत्येक पोलीस शिपा- यास हद्द किती होती, ते पुढील कोष्टकावरून दिसून येईल. प्रांत दहा हजार लोकसंख्यस प्रत्यक पोलिसास किती पोलीसची संख्या चौरस मैल हद्द होती ती १८८१ १८९१ १८८१ बंगाल ३ ६ ६ वायव्यप्रांत ३ पंजाब ११ १० ५ मध्यप्रांत ९ १२ ११ आसाम ५ ६ मद्रास मुंबई १२ ६ खालचा ब्रह्मदेश २० १२ १९ वरचा ब्रह्मदेश ८ ८ for worx १२ o