पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलीकडील सुधारणा-स्पेशल डिफेन्सची कामें स्टाफ कोरें-पलटणीत लोक भरण्यासंबंधाने नवीन व्यवस्था-व्हालंटीअर पलटण-लष्करासंबंधानें जमाखर्चाचें कोष्टक. आरमार:-आरमाराचे संबंधी व्यवस्था-बंदरांचे बंदोबस्तासंबंधाने व्यवस्था -आरमारचे जमाखर्चाची माहिती. लोकमतः-सैन्याचे संख्येत वाढ झाली यासंबंधाने लोकांचे ह्मणणे-लष्करी खर्चात वाढ व त्यासंबंधाने लोकमत-विलायतेतील खर्चा संबंधानें तकरारी. पाने ११४-१२४. भाग नववा. फिनान्स (जमाखर्च). जमाखर्चाचे संबंधाने नवीन व्यवस्था-करांत फेरफार-जमाखर्चाचे कोष्टक- सन १८८१-८२, १८९१-९२ व १८९४-९५ सालांबद्दल होम चार्जिसबद्दल कोष्टक- सांपत्तिक व राजकीय स्थितीचा विचार-जमाखर्चीत अस्थैर्य येण्यास कारण- -जमाखर्चाचे पद्धतीत सुधारणा--स्थानिक स्वराज्य व्यवस्थेस प्रारंभ व तिचा विस्तार--सेव्हिग व्यांका-जमेच्या व खर्चाच्या बाबी-दुष्काळनिवारणार्थ फंड पब्लिक वर्क्स-लष्करी खर्च-प्रांतिक सरकारांस देण्याच्या रकमा- नाण्यांचे प्रकार-कराचे बोजाचे प्रमाण-प्रांतवार जमाखर्चाचे कोष्टक--कर्ज. लोकमत :--कराचे बोजासंबंधाने लोकमत--खर्चात वाढ--दष्काळ- निवारणार्थ फंड--एक्सचेंज कांपेन्सेशन--जमाखर्चाची स्थिति सुधारण्यास उपाय--होम चार्जिस--मुंबई प्रांतिक सभेचे खर्चाचे वाढीसंबंधाने विचार. पानें १२५-१६१. भाग दहावा. जमेच्या मुख्य बाबी. पोटभाग पहिला.-जमीन बाब. जमीन बाबीचे स्वरूप-तिचे महत्व-पूर्वीच्या पद्धती-जमीन बावीची बंगाल्यातील व्यवस्था कायमचे साऱ्याचा ठराव-बंगाल्यांतील जमीन धारण करण्याचे प्रकार-मद्रासेंतील जमीन धान्याची पद्धत--मुंबई इलाख्यांतील