पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८० क्रियेच्या फिर्यादी सुमारे शेकडा ५ होत्या ; शिविगाळ, मारमारी किंवा दुखापत यांबद्दल शेकडा ४५ झाल्या होत्या व चाकांचे उरलेले एकचतुर्थाशांत फसवणे, खोटी साक्ष देणे, किंवा खोटे दस्तऐवज करणे, ह्या गुन्ह्यांबद्दल फिर्यादी होत्या. या प्रकारचे सर्व गुन्ह्यांबद्दल शिक्षा शेकडा सुमारे २५ पासून ३३ खटल्यांत झाली होती. सन १८९१ सालांत एकंदर आरोपी चौकशीसाठी किती आले होते व त्यांपैकी शाविती शेकडा किती लोकांवर झाली याबद्दल माहिती पुढील पत्रकांत आहे. तुलनेसाठी सन १८८० सालचे आंकडे दिले आहेत. प्रांत आरोपितांची संख्या. त्यांपैकी शेकडा किती लोकांवर गु- न्ह्याची शाविती झाली त्याचे प्रमाण १८८० १८९१ बंगाल २७६४८३ वायव्य प्रांत १८६४६५ ६८९ २०३४२२ पंजाब १७६४५३ १९१२१० ४८.८ मध्यप्रांत ४४५९५ ६४.४ आसाम २१३२१ ६७७ ६०० मद्रास ३१२१५६ ४२३३३१ ४८२ मुंबई १२०७६६ ३९.९ वन्हाड २३४१५ २१०१५ ५२६ ४५.८ अजमीर ८३८० ४४०१ कुर्ग व बंगलूर २११३३* ९२२७ ४२१ खालचा ब्रह्मदेश ४१६८५ ६८०५५ ६१७ वरचा ब्रह्मदेश २३२२४ ६७२ १८९१ ४१.८ ४९४ ४८५ ९७८५१६ १५२५६२२ आरोपितांची संख्या सन १८९२ १६५१९९०

  • ह्या साली झैसूर संस्थानाचे आंकडे आहेत.

सन १८९२।९३ सालांत बंगाल प्रांतांत चोरीचे गुन्ह्यांची वाढ पीक गेल्या- मुळे झाली होती. वायव्य प्रांतांत वा साली गुन्हे कमी झाले होते. पंजाब, व ब्रह्मदेश व आसाम प्रांतांत या साली विशेष असे काही नाही. मध्यप्रांतांत मिळकतीसंबंधाचे गुन्हे जास्त झाले होते. मद्रासेंतही पीक वाईट आल्याने हे गुन्हे जास्त झाले होते. या साली मुंबई इलाख्यांत विशेष काही झाले नाही.