पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९० ) सालांत भाड्याचे दाव्यांशिवाय इतर दाव्यांचे प्रमाण लोकसंख्येचे मानाने वाढत्या कलावर नाही; लोकसंख्येची वाढ ९१ (दरशेकडा) पडली तर दाव्यांची वाढ शेकडा ९ टक्के झाली. पुढील पत्रकावरून दाव्यांत कोणते प्रकारचे दावे साधारण काय प्रमाणाने होतात हे दिसून येईल. शेवटी तुलनेसाठी सन १८८१-८२ सालचे आंकडे दिले आहेत. या पत्रकावरून बंगाल व वायव्य प्रांतांत जमीनीचे धाऱ्याच्या फिर्यादी फार आहेत असे दिसून येईल. मद्रासेकडे या तन्हेचे दावे बहुतेक सा- लोसालचे पट्यावरून आणलेले असतात व मुंबई इलाख्यांत मुलकी कोटांत दावे स्थावरांचे ताव्याबद्दल होतात. रोखीचे जंगममिळक- भाडे व सा- स्थावर मिळकती- प्रांत दावे तविद्दल दावे याबद्दल बद्दल व हक्कस्था- दावे पनेबद्दल दावे बंगाल ७.६० ३८.८८ ७.४४ वायव्यप्रांत २२३ ६५.३४ ४.९० पंजाब २४८ ९२३ १२३८ मध्यप्रांत ११.६३ ९.४५ आसाम ४६.२६ १७.५४ १२३४ १४.६४ मद्रास ६१०४ २५२ मुंबई ६५.९१ ९२६ ९९६ वहाड ८०.५२ १.६७ १३.०० खालचा ब्रह्मदेश ४५.१६ ७'७८ २२.९० २११८ वरचा ब्रह्मदेश ३५.६२ १८५४ हिंदुस्थानची सरा- सरी १८९१-९२ ४८.२८ ९२२ २९.०९ इतर जंगमाचे दावे सन १८८१-८२ ५७६२ ४.९५ १६.०५ दाव्यांचे निकाला संबंधाने पहातां सन १८९१-९२ त शेकडा ३२ दावे ६.२८ ६.११