पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८९) येथपर्यंत न्यायखात्यांतील वेगळाले अंमलदारांत अधिकाराची वाटणी कशी झाली आहे हे सांगितले. आतां या खात्यांत साधारण काम किती असतें या- संबंधाने सांगण्याचे आहे. खालचे पत्रकावरून सन १८९१-९२ साली एकंदर फिर्यादी किती दाखल झाल्या तें दिसून येईल. हायकोर्ट के चीफ कोर्ट १९९० जिल्ह्याची व डिव्हिजनल कोटें बिनपगारी कोटें १४१४७ गांव मुनसफ कोर्ट... ८७५३७ प्रोव्हिन्शियल स्मालकाझ कोटें. १७६४२५ प्रेसिडेन्सि ८५७४० पगारी खालची कोर्ट १०९३१०३ ३२५४८४ ... " सुलकी कोर्ट बेरीज १८९२. १८५१३६० आतां वेगळाले साली कोर्टापुढे चौकशीसाठी किती मुकदमे आले होते त्याचे आंकडे देतो, त्यावरून काम कसे वाढत गेले आहे तें दिसून येईल. १८७७ १५४१२७६ १८८२ १७३४८५७ १८८५ १८७५५७० २००२६६४ १८९२ २०९५८८४ दाव्याचे किमतीचे मानाने विचार पाहतां गेले दहा नालांत ही किंमत वाढ- ली आहे. सन १८८११८२ सालांत दाव्याचे किमतीचे सरासरीचे प्रमाण रु.११७ होतें तें सन १८९१।९२ साली रु. १२३ झाले. दहा रुपयांखालील दावे कमी झाले आहेत व पन्नास रुपयांपर्यंतचे थोडे जास्त वाढले आहेत. पन्नासपासून १०० रुपयांपर्यंतचे दावे थोडे झाले आहेत. शंभर रुपयांवरील दाव्यांची- ही संख्या थोडी जास्त बाढली आहे. सन १८९१।९२ साली पनास रुपयांचे आंतील दाव्यांचे प्रमाण शेकडा ६८ होतें व ५०० रुपयांवरील दाव्यांचे प्रमाण शेकडा २.४९ होतें. लोकसंख्येचे मानानें दाव्यांचे संख्येचा विचार पहातां दरदहा हजार लोक- संख्येस दाव्यांची संख्या ६१ पडते, ती दहा वर्षांपूर्वी ६० होती; गेले दहा