पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/209

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १३ । । । मिठावरील जकात [ राजवाड्यांच्या ८ व्या खंडामध्ये लेखांक २७ मध्ये नरहरी आनन्दराऊ सरसुभेदार ता. कुडाळ यांस मिठावरील जकातीसंबंधी लिहिलेले पत्र येथे दिले आहे. त्यावरून शिवाजी महाराजांची दक्षता * व्यक्त होईल. ] | "साहेबी प्रभावळीपासून तहद कल्याण भिवंडी पावेतों मिठाचा जबर निरखाचा' *तह दिल्हा आहे. ऐसीयासी, हाली आपणांकडे मिठाचा पाड जबर आला, हे गोष्टी ऐकोन उदमी खळक कूल' बारदेशाकडे जातील तरी तुम्हीं घाटीं जकाती जबर बैसवणे बारदेशांत मीठ विकतें त्याचा हिशेबे, प्रभावळीकडे संगमेश्वराकडे मीठ विकते त्याणे कितेक जबर पडते ते मनास आणून त्या अजमासे जकाती जबर बैसवणें कीं संगमेश्वरी विकते आणि घाट पावेतों जे बेरीज पडेल त्या हिशेबें बारदेशीच्या मिठास जकाती घेवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे जरी जबरजकातीचा तह नेदा, ६ मुलाहिजा,° कराल म्हणजे कुल उदमी खळक बादेरशाकड वोहडेल. आपली कुल बंदरे पडतील.... ये गोष्टीचा एक जरा' उजुर' ° न करणे ये गोष्टींत साहेबाचा बहुत फायदा आहे... तुम्हांकडे लहान मीठ आह त्याचा तह आहे त्याखेरीज हाली जाजती दरमणे टंकसाळी रुके * ०।० बा। रासप्रमाणे १ तह देणे, मुलाहिजा न करणे, मिठाचा मामला २ हजराही बद्दल कर्द ३ लाख रुपये यावयाचा मामला आहे...." । १ किमत, *ठराव, २ किमत, व्यापारी, ३ लोक, ४ सगळे, ५ गोव्या कडील देशाचे नांव, ६ न द्याल, ७ भीड, उपेक्षा, ८ ओढला जाईल, ९ एकज थोडेसुद्धां, १० तक्रार + ४८ रुके = १ टक्का, टकसाळी रुका = रुका है ना (१२ रुकें = ... टका ११ नग, १२ प्रसंग, १३ मूळ-अज राहे बदल कद लागवड (कीर्द) हे करण्याबद्दल, निपज करण्याबद्दल. लागवड (कटका ११ नग, १ टक्का, टकसाला जाईल, ९ एकजरा २४]