पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४६ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास ५७ । । । स्वातंत्र्याचे ध्येय [ स्वराज्याचा प्रस्ताव मांडतांना महात्मा गांधींचे भाषण : नागपूर काँग्रेस १९२०-बानर्जी भाग २ रा, पृ. ३०२] । जो ठराव मांडण्याचा मान मला मिळाला आहे तो पुढीलप्रमाणे आहे * हिंदुस्थानांतील जनतेकडून सर्व प्रकारच्या न्याय्य आणि शांततामय मांगा। स्वराज्य मिळविणे हा हिंदी राष्ट्रीय सभेचा उद्देश आहे." या ठरावाला फक्त दोन प्रकारचे आक्षेप घेता येतील...... एकतर आज आपण ब्रिटिश संबंध नाहीसे करण्याचा विचार करणे इष्ट ना। पण मला असे म्हणावयाचे आहे कों ब्रिटिशांशी असलेले संबंध काहीहि । तरी कायम स्वरूपाचे आहेत असा विचार करणे राष्ट्रीय स्वाभिमानास काळ लावणारे आहे. मला क्षणभरहि असे सूचित करावयाचें नाहीं कीं कोणता किंमत देऊन हा संबंध आम्हांस बिनशर्त तोडून टाकावयाचा आहे. ब्रिटिश असलेला संबंध जर हिंदुस्थानच्या प्रगतीला कारणीभूत होणार असल त्याचा आम्हांला नाश करावयाची नाही. परंतु जर तो आमच्या " स्वाभिमानाशी विसंगत असेल तर तो नाहींसा करणे हे आमचे परम । ठरेल. ब्रिटिशांशी असलेले संबंध राखूनच आपण स्वतःची आणि त्रिी लोकांची मनःशद्धी करू असा विश्वास बाळगणा-या व न बाळगणा-या । दोघांसहि या ठरावांत स्थान आहे. | इतर अनेक गोष्टींबरोबर सैन्य व इतर संरक्षक दलें, पररा व्यवहार, वसूलविषयक आणि व्यापारविषयक घडामोडी आणि सापा व आर्थिक धोरण यांवर अबाधित सत्ता असणे यांचा संपूर्ण स्वरा अंतर्भव होतो. ब्रिटिशांशी ऐच्छिक भागिदारी ठेवणे किंवा त्याचे * संपूर्ण तोडून टाकणे यांपैकीं कांहींहि पसंत करण्याचे स्वातंत्र्य हिंदुस्थान असले पाहिजे ! | अभ्यास :-स्वतंत्र हिंदुस्थान व इंग्लंड यांचे आजचे संबंध " आहेत ? तय संबंध निला ९२]