पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ५५ श्रीगीता आणि बॉब { कलकत्ता-'वंदे मातरम' } २५ मे १९०८ [ ब्रिटिशविरोधी क्रांतिकारक चळवळ आपल्या देशांत विशेष प्रमाणांत इ. स. १९०८ साली झाली. त्य कोIळांत मुझफरपूरला किंगफोर्ड या ब्रिटिश न्यायाधिशाच्या मोटारीवर तो आंत आहे असे समजून बुदिराम बोसनें बाँब फेकला. या घटनेसंबंधानें लो. टिळक लिहितात : १८९७ साल ज्युबिलीच्या१ रात्रीं रैड् सहेबांचा खून झाल्यानंतर मुझफरपुरास बाँब गौळा उडेपर्यंत (मे, १९०८) अधिकारा वर्गाचे मन वैधणार्ये कृत्य प्रजाजनांच्या हातून झालें नहीं. वंगभंगावर बंगाली बाँबचा तर कटाक्ष आहेच, पण बंगभंगामु. दृष्टीस पडू लागलेल्या अधिक विस्तृत बाँब मैदानावर गोळयाची नजर खेळत आहे" (केसरी २६ मे १९०८) लो. टिळकांनी या बॉम्ब प्रकरणी सरकारला बोचणारे व बॉम्ब वाल्यांना बॉम्ब कां टाकावा लागला असेल याचे विवेचन करण। मे-जूनच्या केसरीच्या अंकांतून देशाचे दुर्दैव, ’‘हे उपाय टिका नाहींत ’, ‘बॉम्बगोळयाचा खरा अर्थ’, ‘बॉम्ब गोळयाचे रहस्य इत्यादि लेख लिहिले, त्याबद्दल त्यांना ६ वर्षे हद्दपारीची व तुरंगवासाची शिक्षा झाली. या प्रकरणाच्या निमित्तानें बंगालमध्ये अनेक झडत्या घेण्यात आल्या व अलीपुर बाँब खटला सरकारनें भरला. या खटल्या श्री. अरविंद घोष (सध्यांचे योगी अरविंद घोष) व यांचे ब श्री. बारीद घोष इ. अनेक तरुणांना गोवण्यांत आलें (२ मे १९०८) यापूर्वी सुमारें एक वर्ष ‘वंदेमातरम्' या सुप्रसिद्ध इंग्रजी जहाल दैनिक व साप्ताहिक बत्तपत्रांत श्री . अरविद घोष हे प्रामुख्य संपादकाचे काम करीत. या वत्तपत्रांत 'दी गता अॅन्ड. (दि बॉब इन बेंगॉल' या नांवाचा अग्रलेख २५ मे १९०८ ला प्रसिद्ध झाला त्यांतील मुख्य अंश पुढे दिला आहे] नुकत्याच झालेल्या बॉम्ब हल्लयांत कित्येक तरुण बंगला जैव आहेत. ज्वालाग्राही पदार्थ वापरणाया या तरुणांचा व भगवद्गीतेचा १ व्हिक्टोरिया महरणची डायमंड ज्युबिली. ८८]