३४० हिंदुस्थानचा सrधनरू५ इतिहास ! स्वायत्ततेच्या शिंडीच्या सुरुवातीच्या पायया म्युनिसिपल आणि डिस्ट्रिक्ट बोर्ड याच होत हें तुमचे म्हणणे मला मान्य आहेत: मी एवढेच म्हणू शकतो कीं मुसलमान समाजाने अशी निश्चित खात्र। गावी कीं माझा संबंध असलेल्या कोणत्याहि राज्यकारभारविषयक पुन१८ मध्ये मुसलमानांचे म्हणून असलेले राजकीय हक्क आणि हितसंबध संरक्षण केले जाईल. आणि तुम्ही आणि हिंदी जनतेने ब्रिटिश राज्या असा भरंवसा बाळगावा क, राजेसाहेबांच्या हिंदुस्थानांतील साम्राज्य असंख्य जनतेचीं धार्मिक मते व राष्टीय परंपरा यांना मान द पुत्रुटि ब्रिटिश राज्यानें आतांपर्यंत अभिमान बाळगला. तीच परंपरा चालविण्यांत कसूर होणार नाही." देण्यांत इंग्रजी यते दाख सायंकाळीं व्हाइसरीगल लॉजमध्ये शिष्टमंडळास वहापाटी आली. या वेळीं कौन्सिलचे सभासदहि उपस्थित होते. पुष्कळांस असल्यामुळे बयाच प्रतिनिधींशीं बोलणे झालें, या बोलण्यांत त्यांना विलेल्या सहानुभूतीचा आणि आस्थेचा त्यांनी जाणीवपूर्वक जो तो त्यांच्या तोंडून ऐकणें मोढं हृदयस्पर्श होते. एका अधिकायाकडून पुढील पत्र आज सायंकाळी मिळाले. आता “ आज एक फार फार मोठी गोष्ट घडली हें सांगणारी एक तरी आपणास लिहिलीच पाहिजे. हिंदुस्थान आणि हिंदी इतिहास है अनेक वर्षांपर्यंत परिणाम करणारें एक मुत्सद्देगिरीचे कायं घड९ लानि राजद्रोहो अश विरोधी पक्षाला मिळण्यापासून सहा कोट वस लोकांना परावृत्त करणारें महत्त्वाचे कार्य झाले आहे !" व्हाइटहॉलने याच प्रकारचे मतप्रदर्शन केलें; सर्व घडामोडींचा मिळाल्यावर मि. मोळे पुढीलप्रमाणे लिहितात : मोलें यांचे मिंटो यांना पत्र : ऑक्टोबर २६ २० ॥ 'तुमच्या मुसलमानाविषयी तुम्ही जें कांहीं सांगितलेत ते सकता । रंजक आहेआपल्या उद्यानांतील पार्टीचे प्रसंगी गुप्तपणं ८६]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६८
Appearance