पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास केवढया तरी वस्तु विकत घेतल्या जातएका पैशांत या कवड्यांच्या सहा य्यानें वाण्याकडचे रोजचे जिन्नस विकत घेतां येत असत. त्या वेळीं शनिवारवाडचापुढे भाजीची मंडई असे व तेथे भाजी घेऊन, वाण्याच्या दुकानांतील जिन्नस घेण्यासाठी मंडळी मोती चौकांत येत. तेथून फडक्यांच्या हौदापर्यंत दुतर्फ वाण्याची दुकानें असत. मोतीचौकापासून बुधवारचौकापर्यंत त्या खडे वेळी पासोड्यांचीं दुकानें असत व या ठिकाण गांवांतून विणकर मंडळी आपल्या पासोड्या आणन विक्रीसाठीं मांडीत. इतर कापडबाजार बोही आळींत असे. भजनाचे अड्डे भजनाचे अड्डे फार मोठमोठाले असत व तालीमबाज मंडळी हे भज नाचे उत्तम चालवीतवेळीं अड्डे फार . त्या बुवांवर लोकांची फार भक्ति असे व कांह मंडळी तर त्या वेळीं बुवांचे सेवेसाठीं जाऊन राहात. त्या जंगली महाराज फार मोठे बना होते व त्यांचीच समाधी आज ८० हू रस्त्यावर बांधली आहेते रोकडोबाचे देवळांत रहात व ज्ञानेश्वरी वर्ग उत्तम समजावून सांगत. बरीच ब्राह्मण मंडळीहि त्यांचे भजनीं होता. वेळीं संगीत सत्यनारायणाची सुरुवात रामाचारी नांवाचे गाजलेले कीर्तनकार त्या वेळीं होते. त्यांचे कीत एकावयास फार गदा जमे . हे कीर्तनकार पूर्वी तमाशे करीत, पण त्यांनी पुढ कीर्तन करावयास सुरुवात केली. रामाचारी यांनीच प्रथम संगीत सत्यनारायण करावयास सुरुवात रयांना फार लोक (कीर्तनास बोलावीत व त्यांचे कीर्तन ला बरीच गर्दी जमे. या वेळीं बायका बाहेर पडावयाच्या म्हणजे पहाटे पाण्यासाठी कधींतरी देवदर्शनसाठ होय. आजच्या सरख्या रस्त्यांतून बायका फिरतांना फारशा दिसत नसत. बाहेर काय चाले तें आम्हांला पुरुष सांगत या वळा कळे. ८० ]