Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास * या सनदेअन्वये या मंडळींना जमीन व मालमत्ता विकत घेण्याचे व देण्याचे, फिर्याद करण्याचे व प्रतिवादी बनण्याचे संपूर्ण कायदेशीर अधिकार देण्यात येत आहेत. त्यांच्या व्यवहारासाठी शिक्का वापरण्याची परवानगी देण्यांत येत आहे. या मंडळीपैकी दरसाल २४ सभासदांची निवड व्हावा. व त्या सभासदांस कमिटी असे म्हणावे. लंडनचा आल्डरमन थॉमस स्मिथ हा यांचा पहिला गव्हर्नर असावा. या २४ जणांकडे कंपनीच्या व्यापार व्यवहाराचे सर्व अधिकार असावेत. | * या कंपनीने नेमलेल्या व नोकरीस लावलेल्या उमेदवारांना व नोकराना पुढील १५ वर्षांपर्यंत आशिया, आफ्धिका आणि अमेरिका वगैरे भागांत बान एस्पेरेजा भूशिरापासून ते मॅगेलानच्या सामुद्रधनीपर्यंत कोटच्याहि बेटा बंदरांत, खाडींत किंवा शहरांत व्यापार करण्याची मुभा आहे. तसेच या पध वर्षाच्या मुदतीत त्यांना हव्या त्या ठिकाणी सभा बोलावून पाहिजे ते नियम व कायदेकानू करण्याची मोकळीक आहे. त्याचप्रमाणे या नियमांचे उल्लंघन करणा-यांना शिक्षा, कैद व दंड करण्याची मोकळीक आहे. मात्र कंपनाच ९ सर्व कायदे आमच्या राज्याच्या कायदेकानूशी विसंगत असतां कामा नय

  • व्यापार व्यवहारासाठी त्यांना लागणारी रुप्याची नाणी, स्पेन किन इतर परदेशांत चालणारी ही या देशाच्या वांहेर नेण्याचा अधिकार आ तसेच तीस हजार पौंडांपर्यंत आमच्या देशाचे नाणे लंडनच्या टांकसाळा प्पाडून घेण्याचा अधिकार आहे.
    • कधीं युद्ध उद्भवल्यास किंवा संरक्षणासाठी जरूर लागल्यास कंपनी आपली सहा जहाजे आमच्या हवाली केली पाहिजेत व या संरक्षणाच्या काळ" ती बाहेर कोठे पाठविता कामा नये.

| ** कंपनीचा परवाना किंवा अधिकारपत्र नसलेल्या कोणालाहि १ 'कडील देशाशीं व्यापार व दळणवळण ठेवण्याचा अधिकार नाही. तसे के करील तर तो आमच्या रोषास पात्र होईल व त्याची मालमत्ता जप्त हो या सनदेअन्वये आम्ही स्वतःवर व आमच्या वालीवारसांवर असे बंधन घेतों की आम्ही पुढील १५ वर्षांपर्यंत कंपनीखेरीज कुणालाहि पूर्वक देशाशीं व्यापार करण्याचा परवाना देणार नाहीं. २]