पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ हिदुस्थानचा साघनरूप इतिहास प्रस्तुत राजश्री मल्हारराव होळकर व पातशहाचे दोस्त आणि वीरशिरो मणि जयाजीराव शिंदे यांच्याशी तह येणेप्रमाणे केला जातो कीं--श्रीमहा देवाची व खंडेरावाची व घर्माची व स्मतीची शपथ व साक्ष तुम्हा आम्हास आहे –आम्ही आमरणांत कतुमची आज्ञा व सेवा व चाकरी व तुमच्या शर्च पारिपत्य करण्याचा मनापासून प्रयत्न कसं मग तो शकू अबदाली असो किंवा दुसरा कोणी राजा असो अथवा एखादा लहान मोठा जमीदार* असो--सारांश. जो कोणी सरकारचा हुकूम मोडेल त्याला तंबी देऊं व हुजूरच्या पुढे आणू जेणेकरून आपल्या अखंड राज्याचे व खुद्द हुजूरचे कल्याण होईल अशाच तजवीज कहं; आणि जेणेकरून हजरचे ब नबाबबहादराचे समाधान व वजीरबहादराची मर्जी राहील त्याच गोष्टी अमलांत आऍ आणि जो कोण हुजुरजनाब' याचा व नबाबबहादराचा दोस्त असेल त्याला आम्ही आमच दोस्त म्हणू व जो कोणी हुजूरचा व नबावबहादराचा शनू व दुष्मन असेल त्याला आम्ही आपला शबू समजू, आणि जो कोणी सरकारच्या हुकुमीं आपळ तनमन खर्चणार नाही त्याला आम्ही शिक्षा कलं. आणि पन्नास लक्ष रुपया पैकीं अबदालीच्या पारिपत्याकरितां तीस लक्ष रुपये आम्हास पावते झाले, व मुलतान, पंजाबथटा व भकर या भूभ्यांची व त्यांच्या फौजदारीची चार महालाच्या साच्याचा व हिसारॐ, संबळ', मरादाबाद५ व बदाऊ फौजदारीची चौथ आमच्या सैन्याच्या खर्चाकडे लावून दिली आहेआणि दोन भाग हुजूरच्या खालसाकडे लावून दिली आहे. आणि एक हिस्सा वजीरबहाद्दर व नबाबबहादराजवळ असणाया खर्चाकडे लावून दिली आहेयणप्रमाण करार केला आहे. आणि पवित्र पातशाही सैन्याच्या अजमीर सुभ्याची सुभेदारी व नारनोल° व सांभर' वगैरेची फौजदारी व त्यांच्या मतालिकी°आणि अकबराबादेची सुभेदारी ब मथुरा वगैरे यांची फौजदारी व मुतालिकी व दुसया शततल्या सुभेदान्या व फौजदाय

  • वतनदारअयोध्येचा नबाब.

१ साहेब, महाराज२ ठठ्ठा. ३ बक्कर, ही ठिकाणे सिंधमध्ये आहेत.) हैं ठिकाण पंजाबांत आहे. ५ संयुवत प्रांतांत आहेत. ६ दिलीनजीक७ खास सरकारकडे. ८ पतियाळा संस्थानांत. ९ सांबर राजपुतान्यात. १० पणाचा अधिकार कारभारी ५८]