पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• मोठी नद २१५ त्याचे नजराणं सेवकास मुकरर २ केले आहेत व बक्षीस दिले आहेत. म्हणून आम्ही शपथपूर्वक कौलकरार करितों कीं हचा सुभेदारीतील व फौजदारीतील राजांच्या व जमीदारांच्या अनुप्रमाण मामूल° ३ वहिवाटीला अनुसरून सर्व अटी पाळीत जाऊ व त्या सुभेदारीचे व फौजदारोचे जे हक्क व लवाजम' ३ असतील त्यांचा कबजा घेऊं व सुभ्यांचा व फौजदान्यांचा पक्का बंदोबस्त करू व पातशाही राजेरजवाड्यांचे ताव्यांतील मुलखांपैक जुना प्रांत कोणी बळकाविला असेल तो त्याच्या ताब्यांतून काढून अर्धा सरकारांत देऊं व अर्वा सैन्याचे खर्चाचरितां आम्ही आपलेकडे ठेवू. आणि एखादा प्रांत खालसाः करण्याचे वेळेस व फिसाद्यांचे १ ॐ पारिपत्य करण्याचे वेळेस जी अधिक फौज, सरदार, शिपाई व तोफखाना आम्ही ठेवू ती हुजूर तैनातींतील ५ समजत जावी. आम्ही दोघे व इतर अमीरउमराव नित्याप्रमाणें हुजूरच्या सेवेंत हजर राहू आणि अबदाली वगैरेंचे पारिपत्य करण्याचे काम आमचाच सल्ला हुजूर ऐकतील तर तें काम आम्ही स्वतःच बजावू, आणि ते काम करण्यास हुजूरची स्वारी स्वतःच जाणे जरूर पडेल तर आम्ही आपल्या स्वारीबरोबर येऊँ आणि जिवापाड मेहनत कही. अथवा ते काम अमिरांच्या हातून होत असल्यास आम्ही विनंति कफं या अमिरांनाच पाठवावें, किंवा त्यांची सल्ला घेऊन तें काम आम्ही कर्क १ ६ .... १ अभ्यास :--या करारातें कोणत्या जबाबदान्या मराठयांनीं स्वकारल्या? ११ निश्चित. १२ नेहमींच्या. १३ लवाजीम, कर. १४ बंडखोर. १५ चाकरी, सेवा. १६ ह्या दोनतीन ओळींतील शब्दयोजना काळजीपूर्वक वाचण्यासारखी आहे [ ५९