मोठी सनद
२१३
७ इत' टविला आहे तसरे होईल तो
८ तुमचे पद प्रधान चालवील करी
९ ल आतरॐ तास (स) फत आसे त्याचे
१० आज्ञेत चालून सेवा करने' राज-
११ राखने बहुत काय लिहिने° सुदन°
१२ आसा ' –संशोधक : श्री. य. रा. गुप्ते
अभ्यास :--या मृत्युपत्रांतील मुख्य मुद्दे सांगा.
२९ मोठी सनद
मराठ्यांच्या इतिहासाचीं } इ. स. १७५२
साधने खड १ ला, पृ. १
[राजवाडे खं. १, या पुस्तकांत ही सनद मूळ फारशी व तिचे भाषांतर
सुमारे १० पृष्ठे व्यापीत आहे. तिचा निवडक भाषांतरित भाग येथे
घेतला आहे. हा एक करारनामा असून त्याचे दोन भाग आहेत. पूर्वाञ्चला
अर्जी म्हणून म्हटले असून उत्तरार्धाला अर्जाचे उत्तर म्हणून म्हटले आहे.
पूर्वार्धात मराठ्यांतर्फ अभ्रक कामुगिच्या अमुक किफायतीसाठ 'आम्ही
करू’ असे म्हटले असून उत्तरार्धात बादशाहातॐ तुम्ही करावें’ असे
लिहिले आहे. बादशाहोचां बोज राखण्यासाठी बरोबरीच्या करारास
'अर्जी’ व ‘अर्जाचे उत्तर ’ किंवा ’ आम्ही कसै’ तुम्ही करावें ' असे
स्वरूप आले आहेया सनदेमुळे बादशाहा मराठ्यांच्या रक्षणाखाली
आल्यासारखे . या सनदा पेशव्यांच्या नांवें दिल्या असून त्यांत
सातारच्या महाराजांचे नांव नाही. (राजवाडे टोपेचा संक्षेप. मूळ
पृ.१, २, ३.) ]
राजश्रियाविराजित बाळाजी बाजीराव यांस दिलेल्या उच्च
फरमानाचा नवकल.
१ मस्तकीं हातएकंदरींत शाहूच भाषा म्हणजे अशुद्ध संराठीचा
एक मासलाच होय. २ ठेविला. ३ तसे. ४ अंतर देईल त्यास शपथ
असे. ५ करण. ६ राखण. ७ लिहिणें. ८ सूच. ९ असा.
१४ सा. इ. [५७
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४२
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
