हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास
२१२
४ ज धरने° सरवास आज्ञा केली
५ त्याच्या* देव नाहीं महारा
६. जारा दुखने जाले नाही बर हात
७ नाहीं राजभार चाला” पाहिजे
८ तर पुढं वस' बसवनेई कोलापर
९ चे न करने" चिटणीसास" सर-
१० व' सांगितले? ° तसे करने वस
११ होईल त्याच्या आज्ञे-
१२ त चालून राजमंडल ' १ चालव
१३ ने चिटणीस स्वामीचे इस
१४ वासू' त्याच्या तुमच्या
१५ बिचारे राज१ ३ राखने वस होई-
१६ ल तो तुमची घालमल कलनार नाई' +
१७. सुदन' ५ आसा. .
यादी नंबर २
ओळ
२
१ श्रा.
१ राजमान राा बालाजी व पंडित प्रधान
३ आज्ञा जे राजभार तुम्ही चालबा
४ ल हा भरवसा स्वामीस आहे पहि
५ ले सांगितले खातरजमा ती चिटणी
६ सानी आढल' कली ' ५ तुमचे मसतकी
६
१ घरों. २ सर्वास. *रघूजी भोसले. ३ वरे होत४ चालला. ५ बंश
(रामराजा) ६ बसविणे-गादीवर बसविणे. ७ करणे. कोल्हापूरच्या
वंशजाची सातारच्या गादीवर स्थापना करू नये. ८ गोविदराब चिटणीसासः
९ सर्वे. १० आपल्यामागे कोणास गादीवर बसवावें याचा विचार शाहू
छत्रपति करोत होते, त्या वळ हा यादा लिहिलेली आहे. ११ राजमंडल दाभाड्,
भोसले, प्रतिनिधि इत्यादि. १२ विश्वासू १३ राज्य. १४ करणार नाहा:
१५ सुज्ञ असा. १६ अढळ. १७ केली.
५६ ]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४१
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
