पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शाहूचें स्वदस्तुरचे मृत्युपत्र २११ १०दक्षणचे . राज्य नोकरीबद्दल आहे. याजकरितां बादशाहाच मर्यादा सांड नये. म्हणजे त्यांत ईश्वराचा संतोष आहे. इराणचा बादशाहा दिल्लीस आला, तेव्हां तो कृपाळूपण मजला हिंदुस्थान बादशाहात देत होता. परंतु विनंति केली क, मी चाकर आहेया गोष्टीतें निमकहराम ठ रेन व आपले कारकीर्दीसही लोक वाईट म्हणतीलया जवाबानें संतोष होऊन माझी फार तारीफ याणं केली. १२. सर्व दक्षणचे लोकांत बुराणपुर व विजापूरचे लोक इतबारायोग्य* नव्हते जसे काश्मीर व गुजराथ येथील माणसें बेइतवारी, . त्याप्रमाणअसे माझे अनुभवास आलें. १४. तमाम खजीना स्वारीबरोबरठेवणे हे शिपाई व फौजेचे खातर जमेकरितां आहे आणि सावकारही आवाद राहतो. व त्या आवादीमुळे शत्रु आपण होऊन पादाक्रांत होतो. मी आपले शिपायांस शत्रुचे शिपायांहून अधिक भितो. कारण त्यांस दिलगीर ठेवू नये. १७. जावें. आपले कारखान्यावरील माणसांस कायम करायाहन अवकाश आतां सांपडत नाही. मी तुम्हांस ईश्वराचे स्वाधीन केले आहे कीं सवृद्धी देवो व तुमचा रक्षक तोच आहे. २८. शाहूच वदतुरचं मृत्युपत्र इतिहास संग्रह, पुस्तक ७ वे , } इ. स. १७४९ अं० ४।५।६ पृ. १५ [ थोरले शाहू छत्रपति यांच्या हातच्या दोन याद्या. या यात्रांमुळे पेशव्यांकडे मराठा राजमंडळाचे प्रमुखत्व आले.] यादी नंबर १ ओळ १ श्री. २ राजमान १ राा बालाजी२ प्रधान ३ पंडित यास आज्ञा तुम्ही फौ

  • विश्वासास पात्र

१ राजमान्य. २ बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे. ३ पंडित. [५५