पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ प्रश्नः–वेदमूलक ग्रंथ कोणते ? उत्तरः- - *स्मृति आणि *पुराणें.

- स्मृति म्हणजे काय ?

प्रश्न: - उत्तरः-धर्मशास्त्राला स्मृति असे म्हणतात. त्यामध्यें धर्मप्रतिपादक सूत्रे, स्मृति आणि पुराण ग्रंथांतील धर्मविषयक वचनांचा समावेश होतो. प्रश्न: - पुराण म्हणजे काय ? उत्तर:- र: -- वेद आणि स्मृति यांमध्ये सांगितलेल्या तत्त्वांचा इतिहा सांतील कथांच्या साहाय्याने प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांस असं म्हणतात. 6 पुराण' प्रश्नः - स

- स्मृति आणि पुराणे यांना स्वतंत्र प्रामाण्य आहे काय ?

उत्तर:- नाहीं. वेदमूलक म्हणून प्रामाण्य आहे. वेदविरुद्ध गोष्टी स्मृति किंवा पुराणांत आढळल्यास त्या धर्मविरुद्ध किंवा खोट्या समजण्यास हरकत नाहीं. प्रश्न: - प्रामाण्य म्हणजे काय ? उत्तरः-मान्यता असणे. मान्यता असली म्हणजे एकूण एक गोष्ट अमलांत आणलीच पाहिजे असें नाहीं. संस्कृति. प्रश्न:- संस्कृति म्हणजे काय ? उत्तर:- आम्हा आर्यांची प्राचीन विद्या आणि आचार पा- ळणें यास 'संस्कृति' असे म्हणतात.

  • पृष्ठ १३ - १४ पड़ा.