पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रमाण मानतो त्यास *' हिंदु' असे म्हणतात. हिंदूंचा धर्मग्रंथ प्रश्नः -

-हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता ?

उत्तरः-हिंदूंचा धर्मग्रंथ **वेद होय. प्रश्नः- वेद कशाला म्हणतात ? उत्तर:-

- ईश्वरप्रणीत ग्रंथांना 'वेद' असे म्हणतात.

प्रश्नः- वेद किती आहेत ? 2 उत्तर:- मूळ वेद एकच; परंतु सोईच्या दृष्टीनें व ऐतिहासिक परंपरेस अनुसरून सुरक्षिततेकरितां वेदाचे चार भाग केले आहेत. त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अर्थववेद असे म्हणतात.

  • लो. टिळक यांची हिंदुधर्माची व्याख्या.

प्रामाण्यबुद्धिवेदेषु साधनानामनेकता । उपास्यानामनियम एतद्धर्मस्य लक्षणम् ॥ धर्ममेनं समालम्ब्य विधिभिः संस्कृतस्तु यः । श्रुतिस्मृतिपुराणोक्तः क्रमप्राप्तैरथापि वा ॥ स्वे स्वे कर्मण्यभिरतः श्रद्धाभक्तिसमान्वितः । शास्त्रोक्ताचारशीलश्च स वै हिन्दुः सनातनः || ( १ ) वेदप्रामाण्य ( २ ) साधनांचें अनेकत्व ( मोक्ष प्राप्तीचें ज्ञान, कर्म, भक्ति इत्यादि मार्ग मानणें ) (३ ) उपास्या- बद्दल अनियमितपणा हें हिंदू धर्माचं लक्षण आहे. या धर्मास अनुसरून श्रुति, स्मृति पुराणोक्त किंवा परंपराप्राप्त अशा विधीनें संस्कार पावलेला श्रद्धाळु, स्वकर्मतत्पर आणि शास्त्रांत सांगितलेले आचार पाळणारा त्यास हिंदु अलें म्हणतात. + शेवटी कोटक जोडलें आहे, त पहायें.