पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुधर्म तत्त्वसंग्रह. धर्म म्हणजे काय ? प्रश्न :- धर्म म्हणजे काय ? उत्तर:- साक्षात् ऐहिक उत्कर्ष साधून पारमार्थिक उत्कर्षाला म्हणजे मोक्षाला नेणारा तो धर्म होय. ( साक्षादभ्युदयनिःश्रेयस- साधनः धर्मः ) धर्म श्रेष्ठ कोणता ? प्रश्नः- जगांत सर्वात श्रेष्ठ आणि प्राचीन धर्म कोणता ? उत्तरः- वैदिक धर्म होय. त्यासच हिंदु धर्म असे म्हणतात. प्रश्नः-- हिंदुधर्म सर्वांत श्रेष्ठ कशावरून? उत्तर:-

- *हिंदूधर्मच सर्वात जुना असून अनेक धर्माचे आघात

तरी त्याची परंपरा सतत टिकली आहे. तसेंच तो सर्वसंग्राहक म्हणजे अनंत कालांतील अनुभवानें ग्राह्य ठरलेल्या सर्व तत्त्वांचा व आचारांचा संग्रह करणारा असल्यामुळे सर्वश्रेष्ठ व सनातन म्हणने कायम टिकणारा आहे. हिंदुधर्माची व्याख्या प्रश्नः - हिंदु कोणाला म्हणतात ? उत्तर:-

- वेद किंवा वेदमूलक ग्रंथ यांपैकी कोणताहि ग्रंथ जो
  • टीप-बुद्धधर्म (ख्रि.पू. ७००) यहुदी (खिरं. पू. ४००) महंमदी (इ.स.६००)*