पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

}} संकल्पित । ८ वे-हिंदी समाज आणि संस्कृति ले:-बा. रं. सुंठणकर. ,, ९ वे-उत्क्रांत मान लेः-स. रं. सुंठणकर. ,, १० वे-विरोध-विकासवाद लेः-स. रं. सुंठणकर. १, ११ वे-भौतिकवाद ले:-स. रं. व बा. रं. सुंठणकर. पुरोगामी राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञानावर लेख प्रकाश पाडणारी, महाराष्ट्रातील केसरी, ज्ञानप्रकाश, चित्रा, लोकशक्ति, विविध वृत्त, किर्लोस्कर, संह्याद्रि इत्यादि अव्वल दर्जाच्या नियतकालिकानी उत्कृष्ट अभिप्राय देऊन प्रशंसिलेली, व्हन्यांक्युलर टॅन्सुलेशन सोसायटीने मोलाची पारितोषिके देऊन मान्यतेस चढविलेली आणि महाराष्ट्रीय वाचक वगास अत्यंत प्रिय झालेली सुंठणकर बंधूंची पुरोगामी प्रकाशन-मालेची वरील पुष्पें संग्रहित करून आपल्या ज्ञानात भर टाका ! प्रति फारच थोड्या शिल्लक आहेत. त्वरा करा ! पत्ताः-सुंठणकर बंधू, ठळकवाडी-बेळगांव. आमचे दुकानों कोटिंग, शर्लिंग, धोतर जोडी, इलाऊज, झेपर वगैरे सर्व तहेचे फॅन्सी कापड माफक दराने मिळते. एन्. आर्. सुंठणकर, क्वाथ् मर्चेट, . | गणपतगल्ली–बेळगांव