पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामतत्त्व बुक डिपो मध्ये मिळणा-या पुस्तकांची यादी. अद्वैत बोधामृत-व त्याचे संक्षिप्त चरित्र–किं, १।। रु. विवेक-चूडामणिसार्थ—किं. १॥ रु. वेदांतादर्श–किं. २ रु. साधनमुक्तावली–किं. ६ आणे. श्रीमद्भगवद्गीता-किं. २॥ आ. भविष्यमहापुराण–किं, १२ रु, श्रीगणेशपुराण—किं. ५॥ रु. श्रीहरिवंशपुराण—किं. ८ रु. श्रीयाज्ञवल्क्यस्मृति-किं. ५रु. गीतासप्तक सार्थ-किं. २॥ रु.। पंचरत्नीगीतासार्थ-किं. १ रु. पंचरत्नीगीता रेशमी-किं.५ आ. जैमिनीअश्वमेध सार्थ-किं.३।।रु. विश्वसारामृत किं. १॥ रु. । रामाश्वमेध–किं. १॥ रु. गणेशगीता--सार्थ मोठी–किं. ४ रु. वेदेश्वरी–किं. ५। रु. सटीक सदाचार–किं. १ रु. भक्तिशतक–किं. ४ आ. । एकनाथी भागवत बुकसाइज आनंदानुभव व स्फुट पदें किं, ६ रु. ज्ञानेश्वरकृत मुद्राप्रकरण, मुकुटमणि ज्ञानेश्वर विरचित चतुर्विध किं. १॥ आ. व अरूपप्रकाश-किं. २ आ. मुक्तिलक्षण-किं. ३ आ. ज्ञानेश्वर वि० भक्तराज-किं. ३ आ. ज्ञानेश्वर म० संक्षिप्त चरित्रअनुभवामृत किं. २॥ रु, कमाल अठ्याहत्तरी–किं. १ आ. किं. २ आ. योगवाशिष्ठ रंगनाथकृतयोगवाशिष्ठसार–किं. १।। रु. चूडालाख्यान–किं. १० आ. किं, १।। रु, ईशावास्योपनिषद् किं. ८ आ. सदर कापडी–किं. ३ आ. ज्ञानदेव पंचीकरण-किं. ४ आ. याशिवाय आमचेकडे शालोपयोगी मराठी, कानडी, इंग्लीश पुस्तके डाइंग बुके व इतर स्टेशनरी योग्य भावाने मिळतात. पुस्तके मिळण्याचे ठिकाणः-श्रीरामतत्व बुक-डिपो, गणपतगल्ली, बेळगांव.