पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुंठणकर बंधूचे पुरोगामी प्रकाशन महाराष्ट्राच्या राजकीय साहित्यात अमूल्य भर -- - • प्रकाशित ग्रंथ. प्रकाशन १ ले-माक्र्सवाद ले:-स. रं. सुंठणकर एल्. एल्. बी. (१९३६) किं. ८ आणे, पृ. सं. १२० २ रे-मॅक्झिम गॉर्की ले:-स. रं. सुंठणकर एल्. एल्. बी. (१९३७) किं. १ आणा. पृ. सं. २० ३ रे-माक्र्सवादाचा प्रयोग-सोव्हिएट रशिया लेः-स. रं. सुंठणकर एल्.एल्.बी. (१९३८) किं. १॥ रु. पृ.सं.५५० ४ थे-रॉयवाद-वसाहतीतील क्रांतीचे तत्वज्ञान ले:-बा.रं. सुंठणकर बी. एजी. (१९३८) किं. १ रु, पृ. सं. ३५० ५ वे-रॉय आणि रॉयवाद (कानडी) ले:-स. रं. सुंठणकर, | एल्. एल्. बी. (१९३९) किं. १२ आणे. पृ. सं. २०० ६ वे-हिंदुस्थान आणि महायुद्ध लेः-बा. रं. सुंठणकर बी. एजी. (१९४०) किं. ८ आणे. प्र. सं. १०० ७ वे-हिंदी राष्ट्रवाद-विकास आणि भवितव्य लेः-स. रं. सुंठणकर एल्. एल्. बी.(१९४१)किं. १॥ रु. प्र.से.१८०