(२)
आपल्या ‘ ओरायन व होम इन् दि वेदाज या
आर्टिक ' ग्रंथांत आपल्या प्रतिभेने
काढलाच होता. परंतु भूगर्भशास्र व ज्योतिषशास्र चा दोन शाखांवरच मुख्यस्वै या
सिद्धान्त निष्कर्षाच्या कामी भार दिल्याने प्राचीन ऐतिह।सक निर्देशाच्या अभावीं
त्याचे प्रहण करण्यास पाश्चात्य लोक उत्सुक नसत. पण सुमेरी संस्कृतीचा कालनिर्णय
भक्कम ऐतिहासिक उल्लेखांवर अवलंबून असल्याने तो पाश्चात्यांना मान्य झालेला
आहेअशा सिद्ध वस्तूंश वैदिक संस्कृतचे अभिनत्व शाबित केल्याने वैदिक
. तेव्हां
संस्कृतयाहि तं सिद्धत्व अर्थातच प्राप्त झाले पाहिजे. यासाठी हिंदी व सुमेरी
संस्कृतींचें सवांग परीक्षण करून या वस्तुतः मूळांत अगदीं एकरुप होत्या असें या
निबंधांत दाखविले आहे
या निबंधाचा खरा आरंभ म्हणजे १९२८ च्या चित्रमय जगत्' च्या खस
जानेवारी अंकासाठी लिहिलेला सारांशरूप एक लेख होय. तेवढ्यावरच तें
पण मग .
विवेचन संपूर्ण निबंध करण्यास ‘ चित्रमय जगत्’ च्या
न टाकता पान पुर
संपादकांनी मला सुचविल्याने व त्या मासिकाच्या चालकांनीं ते प्रसिद्ध करण्याचे
आश्वासन दिल्याने सहा लेखांत तो निबंध संपूर्ण कला. तोच आतां पुस्तकरूपाने
त्यांच्याच कृपेनें प्रसिद्ध होत आहे. याबद्दल ' चित्रमय जगत् ' च्या चालकांचा व.
संपादकांच मी फार आभारी आहे.
हा निबंध अनुवादात्मक अथवा संकलनात्मकहि नसून संशोधनात्मक
यावर मतभेद उत्पन्न होणे मुळींच अस्वाभाविक नाही. तथापि शक्य तितकी शास्त्रीय
असल्यान.
चिकित्सा मार्मिक विवेचन व तार्किक अनुमान यांत म स्वीकारली आहेत. तेव्हा
मला अशी आशा आहे की यांतील निष्कर्षाच्या प्राद्यतेला प्रत्यवाय येऊं नये.
इतकी प्रस्तावना करून हा प्रयत्न म विद्वज्जनांच्या हवालीं करितो.
बडोदें. आषाढ वद्य ११
शके १८५०
} _
दाजा नागश आपटे.
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/4
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
