पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/3

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ ७ ८७/८८ प्रस्तावना ४ A भारतीय आर्य संस्कृतीचे आद्यस्थान व तिच कालनिर्णय या विषयावर -बच्याच वर्षापासून वाचन व विचार करत असतां सन १९२५ सालीं सिंधमधल माहेंजोदारो या गांब व पंजाबमधील हराप्पा या गांव केल्या गेलेल्या उत्खननातें या प्रश्नाला माझ्या मनांत एका नवीन दिशेने चालना मिळाली लो . टिळकांनी आपल्या ‘सुमेरी व हिंदी वेद ’ या लेखांत अथर्व वेदांतल कांहों असंस्कृतव्युत्पन्न शब्दांची यादी देऊन सुमेरी। कालांत सुमेर व हिंद या देशांत विचार विनिमय चलं असला पाहिजे असे अनुमान साधार रीतींने प्रतिपादिले होते. त्यानंतर उपरिनिर्दिष्ट सिंध व पंजाब येथे भूगर्भातून निघालेल्या पदार्थसंग्रहाचे वर्णन सर जॉन मार्शल यांनी प्रसिद्ध केले, त्यांत सुमेरी व सिंध-पंजाबी लोकांतलि कियेक आचारविषयक कलाविषयक, वस्तुविषयक वगैरें साम्यें वर्णिलेल वाचनांत आली. त्यामुळे या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा छेडा लावण्याची इच्छा झाली. सुदैवानें स्र. पू. साडेचार पांच हजार वर्षांपूर्वीच्या सुमेरी कलाकृति लिखाणांचे व तदनंतरच्या बेबिलोनी लिखाणचे समग्र इंग्रजी भाषांतर हय उपलब्ध असल्याने त्या संस्कृतीचे अध्ययन करण्यास सुगमता आली, त्यामुळे शक्य तितक्या कसोशीनें व साकल्याने असें अध्ययन करतां सुमेर व हिंद या दोनहि संस्कृतीमध्यें उभय सहोदरांप्रमाणे संपूर्ण साम्य असल्याचे प्रतीत झाले.या उभय संस्कृतींतोल साम्यांचे विस्तृत परीक्षण आजपर्यंत कोडैहि झालेले नाही. वर वर दिसणारॉ व कित्येक प्रसंग तर नुसतीं भासणार पण सूक्ष्म विवेचनांत असत्य ठरणार अशी साम्यें कांह यूरोपिय ग्रंथकारांनी दर्शविल होती. परंतु शास्त्रीय चिकित्सेचे कसोटी लावून त्यांचे परीक्षण मूळ ग्रंथावरून कोणीहि केलेले नव्हते. तें या पुस्तकांत प्रथमतःच केलेले आढळेल. या परीक्षणाच्या अंतीं वैदिक व सुमेरी या उभय संस्कृती आयेवंशीय असून त्या उपर्युक्त देशांत येण्यापूर्वी उत्तर ध्रुव संनिध प्रदेश एकरूप होया व या ठिकाणी या उभयतांच्या मातृस्थान असलेल्या या मूळ आर्यसंस्कृतीचा आद्यकाळ त्रि. पू. आठ हजार वर्षे हा होता, त्यानंतर तेथे झालेल्या महाप्रलयामुळं तत्रस्थं आयन दक्षिणमार्गाने स्थलांतर केले, तसे करत करत त्यांतल एक शाखा सुमेरमध्यें, व दुसरी इराण व हिंदुस्थान यांत आली असावी, या प्रदेशाचा काल सुमारें ख. पू. पांच हजार वर्षे हा होता, व त्या कालांच्या आनैमार्गे हिंदी व सुमेरी वेदांच प्राचीन भाग दृष्ट ’ अथवा ‘कृत ' , निष्कर्ष झाल असा एकदनं नेघतो असें या विस्तृत निबंधांत दाखविले आहे. वस्तुतः केवळ भारतीय वेदांच्याच अभ्यासानें है। सिद्धांत के० लो. टिळकांनीं