पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) घेतले त्याचा पाया संपाताची भ्रमण गति होयहें आतां सिद्धआहे. या संबंधाने श्री. न. चिं. केळकरकृत टिळक चरित्राच्या ६२९ पृष्ठावर सुंदर संकलित . याब६लच विवेचन दिले आहे, ते येथे उद्धृत करतः सूर्य नेहमीं डोक्यावरून जात नाही, कधीं तो दाक्षिणेकडून व कधीं उत्तर कळून जातो, ही साधी गोष्ट सर्वास माहीत आहेसूर्य डोवयावरून जातोअशा बराबर ,। वेळा वर्षात सहा सहा महिन्यांच्या अंतराने दोन येतात. एकीस, म्हणजे जेथून सूर्य उत्तरेकडे , त्या , म्हणजे जेथून पुढे जातोवेळेसवसंतसंपात म्हणतात व दुसरेस, सूर्य दक्षिणेकडे वळतो तिला, शरसंपात म्हणतात. हा वसंतसंपात हद रेवती नक्षत्रापासून अठरा ( अथवा तेवीस ) अंश मागें आहेम्हणजे ही वसंतसंपाताचे । वेळी सय रेवती नक्षत्रापासून तितकें अंश मार्गे असतो. ५« या वसंतसंपाताचे वेळीं सूये ज्या नक्षत्रांत असतो, ती अगदी सूक्ष्म गर्ने बदलत असतात. ही संपातचलनाची गति किंव अयनगति ज्योतिषांनी ठरविल आहे. व तिजवरून गणित करून बसतसपत अमुक वर्षांपूर्वी अमुक नक्षत्रांत होता अस सांगतां यत. किंवा उलट, वसतसपात हा अमुक नक्षत्रांत आहे. असा एखाद्य ग्रंथांत उल्लेख मिळाल्यास, तो ग्रंथ किती वर्षांपूर्वीचा आहे, हेंहि गणित वन काढत येतं. ‘वेदांग ज्योतिषी चे वेळ हा संपात भरणी नक्षत्रांच्या पुढे दह अंश होता. म्हणून त्याचा कल गणतन स्रि. पू. १३०० च ठरतो. तेत्तिरीय ब्र' ह्मण- मध्य ऋतका नक्षत्रात वसतसपात होत असा उल्लेख आहे , यावरून त्याचा काल त्रि. २५० ० च असावा अस ठरते. न,ग्वेदांत हा संपांत मृगशीर्ष (वैदिक पू. आग्रहायणी किंवा ग्रीक ओरायन ) या नक्षत्रांत असल्याच्या उल्लेखवरून त्याचा काल त्रि. पू. ४५० ० असावा. याच्याहि पूर्वी पुनर्वसुत वसत्सपत असल्यचीं गमकै आढळतात. तो काल त्रि. पू. ६ ०० वर्षांचा ठरतो. ० याप्रमाणे नक्षत्रांतील वसंतसंपाताच्या उलट गतीवरून हें गणित लो. टिळकांनी बसावलें आहे व त्यात वेदकालाच अत्यंत प्राचीन मयादा सपात पुनर्वसूत असल्याच दिली आहे. हिंदुस्थानचा ग्रीक लोकांशी संबंध येईपर्यंत आपल्याला राशी माहीत , पण या प्रांपूर्वी फार प्राचीन काळ खाडया अथवा सुमेरियांत । नव्हत्य माहीत असल्याचा उल्लेख वर दिलाच आहे. या राशीं-या गणनेप्रमाणे पुनर्वसु नक्षत्र हें मिथुन राशीत येतं. ‘ आद्र पुनर्वसु त्रयं मिथुनः ' अथ पुनवसंत संपात होता, म्हणजेच तो मिथुनंत होता. इंच गमक सुमेर चङ्मय त दंतकथेच्या रूपाने दिलेले आहेही जगातील क्रुद्धस याच एक आयत आश्वयरक उदा- हरण य, वर सुमारयन वयतल महापुराणच नायक गगमेश यान सोनेरी मेंढा परत आणल्याच उल्लेख केलाच आहे. हा सोनेरी मेंढा म्हणजेच वसंत संपात होय ! कारण त्याच वेळीं थंडचे दिवस संपून वसंतऋतून्चा सुवर्णप्रकाश पर्छ लागते. परोक्षप्रिया हि वै देवाः ’ म्हणजे वैदिक कथा या दंतकथेच्या लाक्षणिक ५१