पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३ ) रूपाने दिलेल्या असतात. ह नियम सर्व ठिकाणी सारखाच लागू असतो. हा सोनेरी मेंढाप्रथम अगदीं दूर अशा ठिकाणी एका सहवतेमान बसलेल्या पुरुषाः जवळ होता, म्हणजे त्या काळी संपात मिथुन राशींत होत. कारण मिथुन राशीचे वर्णनच ‘सृमिथुनं सगदं सर्वाणभू' असें वृहज्जातकांत केलेले आहे. तेथून गिल्मेश तो मेंढा घेऊन येत असतां, वाटेत याला भेटलेला भयंकर बैल म्हणजे • वृषभ राशी होय ! त्याच्याशी भयंकर युद्ध करून तो त्याने सोडवून आणला. अर्थात् वृषभेच्या पूर्वी व मधच्या अखेर म्हणजे कृतिका नक्षत्रांत संपात असण्याचा हा काळ आहे. हा काल गणितानें त्रि. पू. २८०० -२५०० च्याच सुमारास येतो. व त्या काळींच या ग्रंथाची उत्पत झालेली आहे, हैं पाश्चात्यनहेि आतां स्पष्ट ठरविले आहे. अर्थात् सुमेरियांतील हें कालगणिता संपाताच्या गतचिरूनच ठर. विलें आहे, हें लो. टिळकांना माहीत नसूनहि त्यांच्या त्याच मागाने स्वतत्र बुद्धनिहैिं वेद -कालनिर्णयाचे ध्येय गांठलें ही किती अभिमानाची व भूषणाच गोष्ट होय १ हा नवीन शोध फार महत्वाचा आहे, व याच पंडितांनीं अवश्य विचार करव अश नत्र वनात आहे वर्षे अर्थात् या विचारसरणीनें दुग्धेदांतील अत्यंत प्राचीन काळ हा सुमेरियाच्या आद्यकालाशं समकालीन होत, व तो काल सुमारें क्रि. पू. ७० ० ० ते ६० ० ० ह { होय ह सिद्ध हृत. त्यामुळे उभयतांच्या व ।आयत, धर्मग्रंथiत. आख्यायिकांत उघड कल्पनांची व शब्दांची अदलाबदल झाली असली पाहिजे हे आहेमागील विवेचनांतील सुमेरिअन देवतांपैक सिन्धी चंद्राशी, शम्श् ची सुयोशी, रम्मन् ३तारच दुरेशी वरुणाशी, मडुकची इंद्राशीं, तैमातच वृत्रशी, अप्सूची पातालाश, कयविषय चालिसेरीची चित्रगुप्ताशी असलेली सम्यता इतकी विलक्षण आहे , युद्धाच या आधिक्र लिहिण्याची जरुरीच नाही. जलप्रलयाची कथा, इंद्वृत्र कथा सारखेच । कथाहि देहत सारख्याच आहेत. फलज्योतिष दोघांचेंहि आहे. या सर्व साम्यावरून या दोन संस्कृतींचा दृढसत्रध असाव, ह तक फर वरच्या कोटीवर जअन पघल अस नसून परंतु ईश्वराच्या मनांत हा सिद्धांत केवळ तर्कप्रतिष्ठच ठेवच असे याची ‘ असं , जणू काय प्रयक्षपरीक्षणैर्युक्ति' करावी होतेअसे दिसते. कारण रथांच्या संकेतानुरूप सन १९२५ पंजाब व सिंध साल येथे प्राचीन वस्तुशानासाठी उत्खनन केले असत. विलक्षण शोध . तेथे नवीन शहरेच्या जात फार लागला शहरें सांपडली. या स्थळांची प्रवक्ष कल्पना येण्यासाठी या खाली एक स्थल नकाश पुढे दिल अः धत खाल खणताना भूगमात एकाखाल एक असे अनेक थर सांप उठी याच सविस्तर व सुसंगत वर्णन मराठीत असलेले माझ्या पाहण्यांत नसल्यामुळे व या शोधाची जगांतकारक माहिती मराठी वाचकांना असण जरूर वाटल्याने.